विकासकामांपेक्षा जनसंपर्कालाही महत्व देणारी माणसं आहेत. त्यामुळे दशक्रियेला बोलवा कावळ्याआधी मी हजर असेन
सध्या राज्यात पावसाने पुन्हा एकदा चांगलाच जोर धरला आहे. काल झालेल्या पावसाने अहमदनगर जिल्ह्याला चांगलेच झोडपले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात पुढील काही तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.
कांदा आणि दूध दरवाढीच्या प्रश्नावरुन खासदार निलेश लंके यांनी सुरु केलेलं आंदोलन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या ग्वाहीनंतर स्थगित करण्यात आलंय.
डॉ. पूजा खेडकर यांनी आपले वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या समवेत व्हीआयपी सभागृह शोधून काढले. त्यांनी त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फिटिंगवरूनही वाद घातला.
मंत्री विखे यांनी तातडीने शेतकऱ्यांना आश्वासित करावे. अन्यथा शरद पवार हे देखील आंदोलनाच्या रिंगणात उतरतील, असा इशारा फाळके यांनी दिला.