आज शेतमालाला भाव नाही. शेतकरी संकटात आहे. किमान शेतकऱ्याला उत्पादन खर्च निघेल एवढा तरी भाव मिळावा एवढी अपेक्षा आहे.
आयएएस पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील भालगावातील ग्रामस्थ सरसावले आहेत. या प्रकरणी ग्रामस्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे शुक्रवारी (19 जुलै) रोजी अकोले शहरात येणार आहेत.
विखे कुटुंबिय कोणाशीच प्रमाणिक नाही, असा खोचक टोला खासदार निलेश लंके यांनी विखे कुटुंबियांना लगावलायं. सुजय विखे यांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केल्याने लंकेंनी विखेना टोला लगावलायं.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी काही ठिकाणच्या मतमोजणीबद्दल आक्षेप घेतले होते.
Ahmednagar शहरातील टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन येथे अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनतर्फे महा रक्तदान शिबिर 2024 चे आयोजन केले गेले होते.