Ramdas Athawale on Sadashiv Lokhande : केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघावर आपला दावा केला आहे. महायुतीसमोर नवीन प्रस्ताव दिला आहे. खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) माझे चांगले मित्र आहेत. त्यांना माझे राज्यसभेचे उरलेले दोन वर्ष द्या आणि मला शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha) मतदारसंघात संधी द्यावी, असा फॉर्मुला त्यांनी महायुतीला […]
Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून अहमदनगर शहरासह जिल्ह्यात बिबट्याचं (Leopard) दर्शन झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत एकावर हल्ला केल्याची घटना घडली. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा बिबट्या मागील एक महिन्यांपासून श्रीरामपुरात धुमाकूळ घालत होता, अखेर त्याला जेरबंद करण्यात वन […]
महाराष्ट्राची जनता पवारांचं ओझं वाहतेय, त्यांनी फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा, या शब्दांत केंद्रीय मंत्री अमित शाहांची (Amit Shah) तोफ धडाडली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अकोल्यात अमित शाह यांची भाजपच्या नेत्यांसोबत महत्वपूर्ण बैठक पार पडली .त्यांतर जळगावात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना अमित […]
Utkarsha Rupwate : लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election 2024)पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. यातच राज्यात घडलेल्या अनेक घडामोडीनंतर तसेच पक्ष फुटीनंतर अनेक समीकरणं देखील बदलली आहेत. यातच नगर जिल्ह्यात शिर्डी लोकसभेसाठी (Shirdi Loksabha)काँग्रेस देखील आग्रही आहे. काँग्रेसकडून (congress)युवा चेहरा म्हणून उत्कर्षा रुपवते Utkarsha Rupwate यांचे नाव चांगलेच चर्चेत आहे. गावपातळीवर […]
Nana Patekar on Farmer : ‘ज्यावेळी एका शेतकऱ्याच्या घरात जातो त्यावेळी दुःखाची व्याख्याच बदलून जाते. मला त्याचं हे दुःखच माहिती नव्हतं. नटसम्राट आज जर मला करायला सांगितला तर मी वेगळ्या पद्धतीनं करेन. माझ्या नटसम्राटाचं जे दुःख आहे ते चार भिंतीतलं आहे. गोंजारलेलं दुःख आहे. पण, आम्ही आमचं सगळं आयुष्यच आभाळाखाली ठेवलं आहे. आमच्या पिकाला तिजोरी […]
Sujay Vikhe Speech in Rahata : शनिवारचा दिवस. शिर्डीजवळील राहता शहरात महिला बचतगटांना साहित्य आणि निधी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास भाजप खासदार सुजय विखे (Suay Vikhe) उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी असे एक वक्तव्य केले ज्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. ‘तुमच्या आशीर्वादाने मी […]