Balasaheb Thorat : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर विरोधकांचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते. राष्ट्रवादी फूट पडल्यामुळे पक्षाच्या आमदारांची संख्या घटली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचे संख्याबळ जास्त झाल्याने त्यांचाच विरोधी पक्षनेता होईल हे निश्चित होते. त्यानंतर काल काँग्रेस पक्षाने काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली. काँग्रेसमध्ये या […]
Article 353 : आपण एखाद्या सरकारी कार्यालयात गेल्यानंतर एक बोर्ड हमखास लिहिलेला असतो. तो बोर्ड म्हणजे सरकारी कामात अडथळा आणल्यास तुमच्याविरोधात कलम 353 नुसार गुन्हा दाखल केला जाईल. सरकारी कर्तव्य बजाविणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हे संरक्षण कवच आहे. पण या कायद्याला सर्वच आमदारांनी विरोध सुरू केलाय… राज्याच्या पावसाळी अधिवेशनात काही आमदारांनी हा विषय उचलून धरलाय. […]
Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदींना काल पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. या कार्यक्रमात शरद पवारांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी मात्र शरद पवार कार्यक्रमाच्या स्टेजवर उभे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांना भेटून समोरुन गेले, त्याचवेळी अजितदादा मात्र पवारांच्या मागच्या बाजूने आले आणि जातानाही मागूनच निघून गेले. […]
Sanjay Raut News : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी काल पुण्यात आले होते. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमाला हजर राहू नये अशी विरोधी पक्षांची मागणी होती. त्यासाठी नेत्यांनी शरद पवार यांना विनंतीही केली होती. मात्र तरीही शरद पवार या कार्यक्रमाला हजर राहिले. यानंतर महाविकास आघाडीतून […]
Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठान हिंदु्स्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सुरू असलेला गदारोळ अजूनही शांत झालेला नाही. काँग्रेस नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला टोचणारे सवाल केले आहेत. संभाजी भिडे यांना तुरुंगात कधी टाकणार, टाकणार नसाल तर आम्हालाच त्यांचा बंदोबस्त करावा लागेल […]
केंद्रातील भाजप सरकार देशात असंख्य प्रश्न प्रलंबित असताना धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अफूच्या गोळीने ना धर्माचे रक्षण होते ना राष्ट्राचे संरक्षण होते. कोरोनाच्या काळात मंदिरे बंदच होती. डॉक्टर, परिचारिका हेच देवाच्या रुपात वावरत होते. थाळ्या वाजवून, घंटा बडवून कोरोना काही पळाला नाही. 2024 साली पुन्हा एकदा धर्मांध अफूचेच पीक काढण्याची तयारी सुरू […]