पुणे : माझ्यावर हायकमांडकडून जी जबाबदारी देण्यात येईल ती जबाबदारी घेण्यास मी तयार असल्याचं मोठं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. नाना पटोलेंना एका मुलाखतीत याबाबत विचारण्यात आलं, त्यावर पटोलेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे हेच माझ काम असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. राज्यातील पाच जागांच्या विधानपरिषदेच्या निवडणुका पार […]
सोलापूर : कांदा (Onion) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. दिवसेंदिवस कांद्याच्या दरात घसरण होत असल्यानं शेतकरी (Farmer)आर्थिक अडचणीत आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये (Solapur Market Committee) 10 पोती कांद्यांची विक्री केल्यावर शेतकऱ्याला फक्त दोन रुपये मिळाले. ते पैसेही व्यापाऱ्यानं चेक स्वरुपात दिलेत. राजेंद्र तुकाराम चव्हाण (Rajendra Tukaram Chavhan)असं या शेतकऱ्याचं नाव आहे. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं (Swabhimani […]
औरंगाबाद : लोकांची कामे करण्यासाठी मी या पदावर बसलो आहे, त्यामुळे मी रात्रंदिवस काम करत राहतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते औरंगाबादेतील आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या ग्रॅंड सरोवर हॉटेलचे उद्घाटन रात्री उशीरा पार पडले. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, दिवसंरात्र जनतेची कामे करण्यासाठी ही जनताच मला […]
सोलापूर : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे थोरले बंधू कालिदास सावंत यांचे जावई जयसिंह चक्रपाणी गुंड (रा. अनगर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांच्या विरोधात मोहोळ पोलिस (Mohol Police) ठाण्यात ॲट्रोसिटीचा गुन्हा (Crime) दाखल झाला असून त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे मूळचे सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील वाकाव गावचे […]
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे १५ दिवस अगोदर होळीचा सण यंदाही मोठ्या उत्साहात आणि नाथांच्या जयघोषात साजरा करण्यात आला आहे. नगारा, शंखांचा निनाद व कानिफनाथांच्या जयघोषात कानीफनाथ गडावर होळी पेटली. १५ दिवस अगोदर होळीचा सण साजरा होणारे देशातले हे एकमेव गाव आहे. नाथांची आरती झाल्यानंतर भट्टीची पुजा करून मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन […]
प्रफुल्ल साळुंखे मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सर्व अभ्यासक्रम नियमांनुसार तयार केला आहे. हवा तर तुम्ही माझा राजीनामा (Resignation) घ्या. पण २०२५ पासून नवीन अभ्यासक्रम (New Syllabus) लागू करण्याचा निर्णय मान्य होणार नाही, अशी आयोगाचे अध्यक्ष किशोर राजेनिंबाळकर (Kishor Rajenimabalkar) यांनी भूमिका घेतल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad […]