अकोला : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि आरएसएस यांच्यात कायम आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु असतं. अशातच पकाश आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्वोच्च पदाबाबत मोठं विधान करीत टीका केलीय. आरएसएसच्या सरसंघचालक पदावर जेवढे आले त्यांनी कधीच संत तुकाराम महाराजांच्या एकाही जयंतीला हजेरी लावली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ते अकोल्यात ओबीसी परिषदेत […]
मुंबई : सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) आम्ही एक याचिका दाखल केली आहे. लवकरच त्यावर सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगानं (Election Commission)ज्या पद्धतीचा निकाल दिला आहे, तो अत्यंत चुकीचा आहे. शिंदे गटाचा आनंद औट घटकेचा ठरणार आहेत त्यामुळं 2024 ला खेळ संपणार असल्याचंही यावेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी म्हटलंय. घटनाबाह्य आणि वस्तूस्थितीला धरुन नसल्याचा आरोप […]
मागच्या आठवड्यात निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ठाकरे गटातील नेत्यांचं काय होणार ? त्यांच विधानसभा आणि लोकसभा सदस्यत्व जाणार का असे प्रश्न माध्यमांत चर्चेला जात आहे. त्यावर शिंदे गटाकडून ठाकरे आणि त्यांच्या सोबतच्या आमदाराचं सदस्यत्व रद्द होणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यावर उद्धव […]
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले (BHarat Goagavle) यांनी व्हिप बजावला तर जे-जे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांना हा व्हिप पाळावा लागणार आहे. ज्यांनी पाळला नाही तर त्याच्यावर कायद्याने कारवाई होईल. त्यांना चुकीचं वाटतं असेल तर त्यांनी न्यायालयात जावे. संजय राऊत अनेक वेळा म्हटले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा मी एकनिष्ठ […]
मुंबई : सध्या एक गैरसमज पसरवला जात आहे. शिवसेना भवन, शाखा आणि पार्टी फंड आम्ही ताब्यात घेणार आहोत, असे काहीही आम्ही करणार नाही. आम्हाला यापैकी काही नको आहे. याबाबचत केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे. आम्हाला काही नको फक्त आम्हालो बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विचार घेऊन जायचे आहे. उद्धव ठाकरे […]
Solapur : शेतकऱ्यांचे विजेचे बिल दुरुस्त करून द्यावे, वीज वितरण कार्यालयाने शेतकऱ्यांचे वीज तोडण्याचे काम तत्काळ थांबवावे यांसह अन्य महत्वाच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उद्या राज्यभर चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने १२ वाजता आंदोलन होणार आहे. पोलिसांनी जर आंदोलन करू दिले नाही तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा […]