अहमदनगर : नगर तालुक्यातील खारे कर्जुने येथील एका व्यक्तीच्या घरात भारतीय सैन्यात वापरला जाणार लष्करी दारूगोळा आणि स्फोटके सापडली. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पुणे येथल सदन कमान मिलिटरी इंटेलिजन्स यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून आरोपीला अटक केली आहे. आरोपींकडून दारूगोळा आणि स्फोटकांचा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला आहे. दिनकर त्रिंबक […]
Ahmadnagar Politics : राष्ट्रवादीतील बंडखोरीने सर्वाधिक खळबळ नगरच्या राजकारणात उडाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी धाकल्या पवारांची वाट धरली आहे. पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरलेल्या शरद पवारांनी आता जगतापांविरोधात तोडीचा उमेदवार शोधला आहे. माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी […]
अहमदनगर : नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी खासगी जनसंपर्क कार्यालय (Private Public Relations Office) सुरू केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे महसूल विभागासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून त्यांना शासकीय कार्यालय उपलब्ध आहे. हे कार्यालय असतानाही मंत्री विखेंनी जिल्हाधिकाऱ्यांच्या जुन्या कार्यालयात खासगी जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. […]
Manipur Violence मणिपूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठा तणाव पाहायला मिळतो आहे. दिवसेंदिवस या ठिकाणची परिस्थिती चिघळू लागली आहे. दरम्यान हे सगळं सुरु असताना मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा निषेध म्हणून देशभर लोक रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध नोंदवत आहेत. याप्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी […]
Online Gaming Apps Fraud : ऑनलाइन गेमिंग अॅप्सद्वारे (Online Gaming Apps) फसवणूक झाल्याची प्रकरणे आपण अनेकदा पाहिली आहेत. मात्र, ऑनलाइन गेमिंग अॅप तयार करून व्यावसायिकांची 58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना नागपूर (Nagpur) जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) सुमारे 10 कोटींचा रक्कम जप्त केली आहे. या घटनेमुळं संपूर्ण जिल्ह्यात […]
Girish Mahajan : इर्शाळवाडीतील घटनेवर अमित ठाकरेंनी केलेलं वक्तव्य बालिश आहे. हा निसर्गाचा कोप आहे. अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कृपा करून त्यावरून तरी राजकारण करू नका. धोक्याच्या यादीत इर्शाळवाडी हे नव्हतं, अचानक हे संकट कोसळलं आहे.एवढं मोठा संकट येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं असं या ठिकाणच्या रहिवाशांनी सुद्धा सांगितला आहे. अतिवृष्टी पाऊस, वादळ यामुळे […]