मुंबई : – महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची (Maharashtra Bhushan Award) रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. तसेच हा पुरस्कार नव्या स्वरुपात, आणखी दिमाखदार ठरावा यासाठी प्रयत्न व्हावेत असा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या अनुषंगाने बैठक […]
मुंबई : किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे आरोप म्हाडाने खोटे ठरवले असून कार्यालय माझं नसल्याचं लेखी उत्तर म्हाडाने दिल्याची माहिती माजी मंत्री अनिल परब (Anil Parb) यांनी दिलीय. मुंबईतील बांद्रा येथील म्हाडा वसाहतीमध्यील शिवसेना आमदार अनिल परब यांच्या कार्यालयाच्या पाडकामाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. अनिल परब म्हणाले, म्हाडाच्या कार्यालायाकडून मला पाठवण्यात आलेली नोटीस कुठलीही […]
मुंबई : आमदार अनिल परबांचं अर्ध रिसॉर्ट तोडलं, बाकी ईडीने ताब्यात घेतलं, आता कार्यालयही गेल्याने त्यांच्याविषयी मला वाईच वाटत असल्याचं खोचक विधान भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलंय. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, अनिल परब (Anil Parab) यांचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आलं आहे. परबांचं कार्यालय तोडल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी म्हाडाच्या कार्यालयात गोंधळ घातला आहे. […]
अहमदनगर : एकाएका मंत्र्यांकडे तीन-तीन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिलीय. त्यामुळे डीपीसीच्या बैठका होत नाहीत. यामुळे जिल्ह्यातील विकास कामे खोळंबली आहेत, असा आरोप आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला. स्वातंत्र पालकमंत्री नसल्याने डीपीसीच्या बैठका होत नाहीत. फक्त 30 टक्के निधी वापरला गेलाय. मार्च जवळ आलाय. आता घाईघाईने एखाद्याला खर्च करायचा असेल तर त्याचा पैसा वाया […]
पुणे : दिल्लीतील नेत्यांकडून ग्रीन मिळाला की, दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी लगावला आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार अद्याप बाकी आहे. पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला असून आता दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे शिंदे-फडणवीस(Shinde-Fadnvis) सरकारमधील आमदारांचं लक्ष लागून राहिलंय. अशातच अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर […]
मुंबई : आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde)यांच्यासह राज्यातील प्रमुख मंत्री या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा महाराष्ट्राचं राज्यगीत (maharashtra Song) म्हणून स्वीकार करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji maharaj)यांच्या जयंतीचं औचित्य […]