बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पावभाजीचा (pavbhaji) आस्वाद घेतला आहे. पंकजा मुंडे सध्या बीड (Beed) जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज दिवसभर पंकजांनी परळीत राहून अर्थसंकल्प पाहिला, त्यानंतर त्यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलं. दरम्यान दिवसभरातील आपले दौरे आटपून झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी परळीतील जिजामाता उद्यानासमोरील शिव पावभाजी सेंटरला भेट देऊन आपल्या कार्यकर्त्यांसह पावभाजी खाण्याचा […]
सोलापूर : राज्यभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार (Boycott of examination proceedings by non-teaching staff of universities and colleges)टाकलाय. त्यामुळं राज्यामधील विद्यापीठांच्या परीक्षा (Exam) पद्धतीवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतंय. आजपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University)होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित केल्या आहेत. महाविद्यालयीन शिक्षेकतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेच्या कामकाजावर […]
मुंबई : दहावी (SSC Exam) बारावी (HSC Exam) परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education)वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला विद्यार्थ्यांना वेळेतच परीक्षा केंद्रात (Exam Hall)उपस्थित राहावं लागणारंय. उशिरा येणाऱ्या विद्यार्थांना (Students)प्रवेश मिळणार नाही. उशिरा पोहचण्याच्या सवलतीचा विद्यार्थी गैरफायदा घेत असल्याचं बोर्डाच्या निदर्शनास […]
अहमदनगर : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज (गुरुवारी ) सय्यद पिंप्री येथील गोदामात सुरू होत आहे. मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर अधिकारी व कर्मचारी यांचे मत मोजणी प्रशिक्षणपूर्ण झाले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण एक लाख २९ हजार ४५६ मतदारांनी मतदान केले. […]
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि शुंभागी पाटील या दोघांमध्ये कोण बाजी मारणार? याकडे अनेकांचे लक्ष आहे. मात्र निकालापूर्वीच सत्यजित तांबे (Satyajeet Tambe ) यांच्यासाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. सत्यजित तांबे यांचा पाठीराखा समजले जाणारे तसेच निकटवर्तीय नाशिक काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष मानस पगार […]
ठाणे : शिवसेनेतील बंडानंतर राज्यात शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. बंडखोर आमदारांना 50 खोके या शब्दात डिवचले देखील जात आहे. यातच ठाण्यातील कळव्यात आनंद दिघे यांचे वाक्य असलेले एक पोस्टर (Banner War) झळकत आहे. गद्दारांना क्षमा नाही… अश्या आशयाचे पोस्टर झळकले असल्याने पुन्हा एकदा राजकीय वाद रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. नुकतेच […]