अमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. प्रथम फेरीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे 680 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना 11 हजार 992 मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांना ११ हजार ३१२ मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार 680 मतांनी पुढे आहे. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात भाजप आणि महाविकास […]
मुंबई : राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. पहिला निकाल कोकणातून आला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणुकीच्या मैदानात होते. यात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. शिक्षक […]
मुंबई : महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि सहकार क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचा क्षेत्र आहे. जवळजवळ २०-२५ वर्षांपूर्वी येथील कारखान्यांवर इन्कम टॅक्स लागला. सहकारी साखर कारखान्यांनी जो एफआरपी दिला. म्हणजे शेतकऱ्यांना जे चुकारे दिले त्याच्यावर इन्कम टॅक्स लागला. तेव्हापासून कोर्टात केस चालू होती. आमचे राज्यकर्ते कमीत कमी ५० वेळा वेगवेगळ्या पंतप्रधानांना भेटले. […]
औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे (Vikram Kale) आघाडीवर असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. विक्रम काळेंना पहिल्या पसंतीची 20 हजार 78 मते मिळाले आहेत. तर याच मतदारसंघातील भाजपचे उमदेवार किरण पाटील (Kiran Patil) यांना 13 हजार 489 मते मिळाल्याची माहिती समोर आलीय. अत्यंत चुरशीची मानली जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालावरुन विक्रम […]
औरंगाबाद : महाराष्ट्रात शिवसेनेना (Shivsena) पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आयफोन (IPhone) वापरण्याच्या सूचना देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर वॉच ठेवला जातोय, मोबाइल ट्रेस केले जात असल्याची चर्चा सुरु आहे. यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांना सुरक्षेच्या कारणास्तव आयफोन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याच्या चर्चांना अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी फेटाळून लावलंय. आमच्यावर दबाव असला […]
पुणे : कसबा पोटनिवडणूक बाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कसबा पोटनिवडणूक (Kasaba Byelection) शिंदे गट लढवणार नाही आहे. तसेच या पोटनिवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा देणार असल्याची माहिती शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी दिली आहे. युती कायम राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं केसरकर यांनी सांगितलं. दरम्यान ही निवडणूक गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा […]