पुणे : राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर नवी वर्णनात्मक पद्धत २०२३ पासून लागू करण्यास परीक्षार्थींचा विरोध आहे. ही पद्धती २०२५ नंतर लागू करण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली, अशी माहिती कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिली. तसेच लिपिक व टंकलेखक भरती परीक्षेची गुणवत्ता यादी विभागनिहाय जाहीर न करता […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी एकूण 49.28 टक्के मतदान झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी दिलीय. नाशिक पदवीधर निवडणूकीत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यामुळे ही निवडणूक राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर आज […]
नांदेड- खासदार नवनीत राणांना (Navneet Rana) आज न्यायालयाने दिलेला दणका स्वागतार्ह आहे. जात पडताळणी हा विषय खूप गंभीर आहे. ज्यांच्याकडे डुप्लीकेट सर्टिफिकेट असतील त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी, असे माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले. ते नांदेडमध्ये माध्यमांशी बोलत होते. खासदार नवनीत राणा यांना शिवडी कोर्टाने मोठा दणका दिला आहे. जात पडताळणी प्रकरणात नवनीत राणा […]
अहमदनगर : संगमनेरमधील मतदान केंद्रावर नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) रोखल्याचं दिसून आलंय. शुभांगी पाटील यांच्यावर मतदान केंद्रावर प्रचार करत आरोप ठेऊन त्यांना मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्यांकडून रोखण्यात आलंय. दरम्यान, शुभांगी पाटील सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या बालेकिल्ल्यातच आपला प्रचार करत असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर त्यांना मतदान केंद्रावर रोखण्यात आल्याचं […]
मुंबई : विधान परिषदेच्या एकूण पाच जागांसाठी आज राज्यात मतदान पार पडलं. सकाळी 8 वाजता सुरु झालेली मतदानाची प्रक्रिया सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु होती. यामध्ये अमरावती, कोकण, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, जिल्ह्यांत मतदान पार पडलं आहे. अद्याप या निवडणुकीची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. थोड्याच वेळात आकडेवारीची माहिती समोर येणार आहे. यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत […]
नवी दिल्ली : शिवसेना कोणाची? यावर (Shiv Sena hearing) केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गट आणि ठाकरे गटाला आपलं लेखी म्हणणं मांडण्यासाठी आज वेळ दिला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग आपला निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने आज दोन्ही गटांना पाच वाजेपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर ठाकरे गटाकडून ईमेलद्वारे लेखी उत्तर सादर करण्यात […]