मुंबई : हिंदुरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) हे सातत्याने करतात तेव्हा भाजपच्या तोंडाला बूच लावलेले असते का, काश्मिरी पंडीत, काश्मिरमधील लोकं स्वतःच्या न्याय हक्कासाठी भांडत आहेत. त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी भाजपवाले (BJP) कधी मोर्च्या काढणार आहेत, असा सवाल शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला. […]
मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांच्या तोंडावर शाई फेकण्याची धमकी देण्यात आली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात चित्रा वाघ यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांची क्रांतीसूर्य जोतिराव फुले (Krantisurya Jotirao Phule)यांच्याशी तुलना केली आहे. त्यावर आता विविध स्तरांतून टीका सुरु झाली आहे. भीम आर्मीनं (Bheem Army)चित्रा वाघ यांच्या तोंडावर शाई […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघ (Nashik Graduate Constituency) निवडणुकीसाठीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. त्यामध्ये चर्चेतील उमेदवार म्हणजे सत्यजित तांबे (Styajit Tambe). तर आज मतदानाच्या दिवशी सत्यजित तांबे यांच्या परिवाराचे मतदान पार पडले आहे. त्यामध्ये सत्यजित यांचे वडिल डॉक्टर सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe), आई दुर्गा तांबे आणि पत्नी मैथिली तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाचा […]
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) या जाहिराती अनुसार एका पदास १२ उमेदवार या गुणोत्तराणे मुख्यसाठी पात्र केल्यास आमच्या अंदाजानुसार जास्तीत-जास्त १५-२० हजार उमेदवार मुख्य परीक्षेस पात्र होतील. केंद्रातील स्टाफ सीलेक्शन कमिशन द्वारे घेण्यात आलेल्या (CHSL) लिपिक पदांचा टायपिंग स्किल टेस्टचा निकाल २८ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर करण्यात आला होता. या निकालाबद्दल काही तथ्य आम्ही […]
अकोला : अकोला जिल्ह्यातील (Akola) बाळापूर (Balapur) शहरातील मन नदीत दोन चिमुकल्यांचा मुलांचा बुडून मृत्यू (death by drowning) झालाय. 7 वर्षीय मोहम्मद नब्बान मोहम्मद फहीम आणि 9 वर्षीय दानियाल मोहम्मद फैय्याज अशी या दोन्ही मृत चिमुकल्यांची नावं आहेत. मृत मुलं ही रविवारी (दि. 29) सायंकाळी मन नदीकाठी खेळत होती. खेळताना अचानक त्यांचा तोल जाऊन पाय […]
पुणे : शाहू-फुले-आंबेडकर-शिवाजी महाराज-सावित्रीबाई फुले हेच माझं दैवत आहेत. कोणी कितीही धर्माचे गाजर दाखवून धर्माच्या नावाखाली हरामखोरी करण्याचा प्रयत्न केला. तरी या भारताच्या संविधानाला धक्का सुद्धा लागू शकत नाही. सध्या अत्यंत चुकीच्या पद्धतीने आपल्या महापुरुषांवर बोलले जात आहे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक आहे. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील भिक मागणारे नव्हते. जी लोक असं म्हणत […]