मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council)नाशिक पदवीधर मतदार (Nashik graduate constituency) संघाच्या निवडणुकीसाठी आज, सोमवारी (दि. 30) मतदान होत आहे. प्रशासनाकडून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी पाच जिल्ह्यांमध्ये 338 मतदान केंद्र तयार केली आहेत. पदवीधर मतदारांसाठी एका दिवसाची नैमित्तिक रजा देखील मंजूर करण्यात आली आहे. आज सकाळी आठ ते सायंकाळी चार […]
पुणे : आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झाल्याने चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll Election) पोटनिवडणुकीचा तयारी सध्या सुरु असून या जागेवर उमेदवारी ही जगताप यांच्या घरातच मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, ही उमेदवारी नक्की कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले आहे. यावरून सध्या चर्चा रंगत असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी […]
अहमदनगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात प्रत्येक दिवशी नवीन ट्विस्ट येत आहे. आज दुपारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सत्यजित तांबेंना (Satyajit Tambe) अप्रत्यक्षरित्या पाठिंबा जाहीर केलाय. अशात त्यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील (Rajendra Vikhe) यांनी देखील फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत तांबेंना जाहीर कौल दिलाय. सत्यजित तांबे अपक्ष उमेदवार […]
पुणे : जपानचे तंत्रज्ञान आणि सुरक्षा व संरक्षण तंत्रज्ञानाचा लाभही घ्यायला हवा. भारताचा प्रभाव आज हिंद महासागराच्या पुढे जावून प्रशांत महासागरापर्यंत पोहोचला आहे. या सर्व बाबींचा विचार करता भारताला आपल्या विचारांवर आधारीत धोरण ठरवावे लागेल. चीन जागतिक शक्ती असून भविष्यात महाशक्ती बनण्याची शक्यता लक्षात घेता त्या देशासंबंधातील रणनीती तयार करावी लागेल. ‘चीन’ महाशक्ती बनणार असल्याने […]
मुंबई : अखिल भारतीय मराठा महासंघाची कार्यकारिणी अस्तित्वात असताना तेव्हाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी कार्यकारणीतील इतर सदस्यांना विश्वासात न घेता व कोणाचीही संमती न घेता २९ जानेवारी २०२३ रोजी बोलावलेली विशेष सर्वसाधारण सभा घटनाबाह्य व अनधिकृत आहे. तसेच यातील निर्णय बेकायदेशीर असल्याने ते अखिल भारतीय मराठा महासंघावर बंधनकारक नाहीत असे स्पष्टीकरण महासंघाने दिले आहे. अखिल […]
मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) आणि अभिनेत्री ऊर्फी जावेद (Uorfi Javed) यांचा वाद अखेर मिटल्याचं दिसून येतंय. ऊर्फी जावेद आता पूर्ण कपडे घालत असल्याने चित्रा वाघ यांच्याकडून ऊर्फीचं कौतुक केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांच्याकडून ऊर्फीला तिच्या परिधान केलेल्या कपड्यांवरुन धारेवर धरलं होतं. अखेर त्यांचा वाद आता मिटल्याचं दिसून येत आहे. […]