पुणे : देशाचे घटनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कारासाठी १९९० पर्यंत वाट बघावी लागली. तोही त्यांना मरणेत्तर पुरस्कार मिळाला. तर दुसरीकडे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूं यांच्या काळामध्ये तुम्ही सामाजिक न्यायाची बाजू जरा तपासून बघा. स्वतः पंतप्रधान असताना सामाजिक न्यायाची भूमिकेतून त्यांनी स्वत :ला भारतरत्न हा सर्वोच्च किताब घेतला, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद […]
अहमदनगर : सत्यजित तांबे (satyajeet Tambe) यांनी भाजप कार्यकर्त्यांसाठी देव असणाऱ्या नरेंद्र मोदींना काळं फासलंय, आता हे भाजप कार्यकर्ते कसे विसरणार आहेत? भाजप कार्यकर्त्यांसाठी मोदी मोठे की तांबे मोठे?, असा सवाल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे (Kiran Kale) यांनी केलाय. तसेच सत्यजित तांबे यांच्यावर टीकेची तोफ डागलीय. दरम्यान, भाजपचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना […]
वर्धा : 17 वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन ( Rebel Marathi Literary Conference) येत्या 4 व 5 फेब्रुवारीला वर्धा येथे होणार आहे. विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन लेखिका अभिनेत्री रसिका अय्युब (Rasika Ayyub) यांच्या हस्ते तर समारोप उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील(B.G. Kolse Patil) यांच्या हस्ते होणार आहे. तर संमेलनाचे अध्यक्षपद […]
अहमदनगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर (Nashik Padvidhar Election) मतदारसंघात भाजप (BJP) अद्याप कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही. मात्र महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सत्यजित तांबेंना (Satyajit Tambe) अप्रत्यक्षरित्या पाठिंबा असल्याचे विधान केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सत्यजित तांबेंना भाजपाचा अधिकृत पाठिंबा नाही. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या पातळीवर पाठिंबा […]
अहमदनगरर आमदार रोहित पवार (Mla Rohit Pawar) यांनी आपल्या मतदारसंघात महिलांसाठी काही दिवसांपूर्वी हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला होता. त्यात एका ८० वर्षीय आजीला नथ बक्षीस देण्यात आली होती. या महिलेला चोरट्यांनी मारहाण करून तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले होते. नथ मात्र घरात सुरक्षित ठेवली होती. नथ मोडून आजीला सोन्याचे मणी घ्यायचे होते. ती महिला ही […]
पुणे : भारतामध्ये पंडित नेहरू आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांच्या कारकिर्दीचे दोन भाग करता येतील. नरेंद्र मोदी यांनी भारताच्या कानाकोपऱ्यात विकासाची पाळेमुळे नेऊन पोहचवली. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज भारताचा सर्वांगीण विकास होताना आपल्याला दिसत आहे. तर पंडित नेहरू यांना दिल्लीतील रायसीना हिल्स हाच भाग भारत वाटत होता, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. […]