रायगड : जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळ्याच्या घटनेत आतापर्यंत 80 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. साधारण 50 ते 60 घरं असलेल्या या गावात अंदाजे 250 लोकं राहत असल्याची माहिती आहे. यातील अजून साधारण 100 ते 125 लोकं अडकले असल्याचं सांगितलं जात आहे. जखमींवर आधी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंतर एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी […]
Raigad Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावात मुसळधार पावसाने रौद्ररुप दाखवलं. या पावसात अख्ख्या गावावरच मोठी दरड कोसळली. रात्री लोकं झोपेत असतानाच काळाने हा घाला घातला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झाला. आता दिवस उजाडल्यावर या भयानक घटनेचं मन विषण्ण करणारं खरं रुप समोर आलं आहे. लोकांचे रडणं, ओरडणं आणि आपल्या आप्तस्वकियांना शोधण्यासाठी सुरू असलेली […]
Khalapur Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावात मुसळधार पावसाने रौद्ररुप दाखवलं. या पावसात अख्ख्या गावावरच मोठी दरड कोसळली. रात्री लोकं झोपेत असतानाच काळाने हा घाला घातला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झाला. आता दिवस उजाडल्यावर या भयानक घटनेचं मन विषण्ण करणारं खरं रुप समोर आलं आहे. लोकांचे रडणं, ओरडणं आणि आपल्या आप्तस्वकियांना शोधण्यासाठी सुरू असलेली […]
Irshalvadi Village Landslide : राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून या पावसाने जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे. आता रायगड जिल्ह्यात एक भयंकर दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील खालाापूर तहसील क्षेत्रातील इरसालवाडी या गावात दरड कोसळून अनेक कुटुंबे मलब्याखाली अडकून पडली आहेत. या दरडेखाली शंभरपेक्षा जास्त लोक अडकल्याची भीती व्यक्त केली […]
अहमनगर : जामखेडमध्ये काल रात्री पोलीस आणि पिस्तुल धारक आरोपी यांच्यात मोठी चकमक झाली. थेट पोलिसांवर (Jamkhed Police) तीन तरुणांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी पोलीस आणि आरोपी यांच्यात झालेल्या झटापटीत दोन पोलीस जखमी झाले. तर या घटनेत जामखेड पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात एक आरोपी जखमी झाला आहे. जामखेड शहरात […]
जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी पालकांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. त्यांनी स्वत:च्या मुलाला गावातील अंगणवाडीमध्ये टाकले आहे. त्यांच्या साठी बाळाचा प्रवेश LKG, UKG मध्ये करणे काही कठीण नव्हते. परंतु त्यांनी गावातील अंगणवाडीवर विश्वास दाखवत आपल्या बाळाला अंगणवाडीत दाखल केले.(Jalna Ceo Varsha Meena Take Admission Of Her Son In Government Angwanwadi Primary […]