मुंबई : शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठीच्या काही जाचक अटी यापूर्वी होत्या. मात्र आता बळीराजाची या जाचक अटीतून मुक्तता होणार आहे. बँकांना यापुढे शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिल स्कोरची अट लावता येणार नाही. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणं सोपं होणार आहे. बळीराजा हा नेहमी अवकाळी पाऊस, दुष्काळ, […]
सांगली : ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे नव्या रस्त्यांची देखील काही दिवसात दुर्दशा होते हे आपण पहिले असेल. मात्र अशा ठेकेदारांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी चांगलाच दम भरला आहे. रस्त्याच्या कामात जर गडबड कराल तर थेट बुलडोजर घालू असा दमच केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ठेकेदाराला दिला आहे. मंत्री गडकरी हे सांगलीच्या अष्टा […]
मुंबई : राज्यामधील हवामानात सतत बदल होत आहे. एकीकडे थंडीचा मौसम असताना आता हवामान विभागाकडून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. राज्यात आज आणि उद्या म्हणजेच शनिवारी व रविवार रोजी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशा या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर (Agriculture Crop) परिणाम होत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. पावसाच्या आगमने थंडीचा प्रभाव काहीसा […]
पुणे : कोणत्याही सत्ताधारी पक्षातील नेता किंवा पक्ष आपली सत्ता कायम राहावी. यासाठी ज्या काही संस्था, सत्तेचा वापर करता येईल, तेवढे करतच असतात. सध्या भारतीय जनता पार्टीकडून (BJP) किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून ईडी (ED), सीबीआयचा (CBI) विरोधकांवर जो वापर करत आहे. तो चुकीचा अजिबात नाही. त्यांच्या जागेवर मी असतो तर हेच केले […]
बुलढाणा : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला होता. ‘बरं झाले गद्दार गेले, त्यामुळे हिरे सापडले, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. हिऱ्यांची किंमत किंवा हिऱ्यांची पारख बाजारात गेल्यावरच कळते. मुख्यमंत्र्यांच्या […]
मुंबई : महावितरणने वीज नियामक आयोगाकडे एक प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव 2023-24 साठी असून यामध्ये तब्बल 37 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यामुळे आता सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात सर्वात जास्त वीजदर असल्याने महाराष्ट्रातील 300 युनिटपेक्षा जास्त वीज वापर घरगुती ग्राहकांना 800 ते 1700 रुपयांपर्यंत दरवाढ […]