पुणे : महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने संगणकीकृत करून डिजिटल स्वाक्षरीत केला आहे. तसेच सध्या प्रत्येक नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध होत असलेला ७/१२ आणि शहरी भागातील मिळकत पत्रिका आता आपल्याला देशातील 22 क्षेत्रीय भाषेत पाहण्यासाठी भूलेख या लिंकवर महाभूमी पोर्टल वर उपलब्ध करण्यात आला आहे, असे पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले. जगताप म्हणाले, यासाठीची सुविधा राष्ट्रीय […]
Ahmednagar Politics : अहमदनगरः राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे खासदार डॉ. सुजय विखे (Dr. Sujay Vikhe) यांच्याविरोधात आक्रमकपणे भूमिका घेऊन टीका करतात. त्याला खासदार विखे हे जोरदार प्रत्युत्तर देतात. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत विखेविरुध्द लंके अशी लढत होईल, अशा राजकीय चर्चा आहेत. आमदार लंकेही आपल्या मतदारसंघाबाहेर ही सक्रीय झाले आहेत. त्याचबरोबर […]
बीड : भाजप नेते पंकजा मुंडे (Pankaja Munde ) यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंडे मुख्य मार्गदर्शक असलेल्या आणि खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) संचालक असलेल्या परळी येथील दी. वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेला बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोट्यवधींच्या गैरव्यवहारासंदर्भात नोटीस बजावली आहे. त्यामुळं पंकजा मुंडे आणि खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या […]
जळगावः जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील काही गावांना शुक्रवारी सकाळी भूकंपाचे ( Earthquake) धक्के बसले आहेत. भुसावळ शहर व परिसर, सावदा या भागात सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्क बसले आहेत. ३.३ रेश्टर स्केल तीव्रतेचे धक्के बसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. भूकंपाच्या धक्कामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के […]
नांदेडः गावातील तरुणाबरोबर असलेल्या प्रेमसंबंधामुळे चिडलेल्या आई-वडिल, दोन भाऊ आणि मामाने मिळवून तरुणीची हत्या केली. मृतदेह जाळून टाकला. मृतदेहाची राखही ओढ्यात टाकून पुरावा नष्ट केला. ही धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील पिंपरी महिपाल गावात घडली आहे. या ऑनर किलिंगने ( Honour Killing) महाराष्ट्रात खळबळ उडाली. गेल्या महिन्यात औरंगबाद जिल्ह्यामध्येही अशीच घटना घडली होती. त्यानंतर ही दुसरी […]
नाशिक : ‘मला डॉक्टर तांबे यांच्याबद्दल खुप आदर आणि चांगल्या भावना होत्या. पण त्यांनी त्या सगळ्या भावनांचा पालापाचोळा करण्याच काम त्यांनी एका तासात केलं. त्यांनी तस सांगितलं असतं तर की, मी उभं राहणार नाही. द्यायची असेल तर सत्यजितला उमेदवारी द्या.’ ‘महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरवलं असतं. कोणाला उमेदवारी द्यायची ते ? तांबेंनी असं करून स्वतः च […]