पुणे : शिवसेना + वंचित बहुजन आघाडीमुळे १ कोटी ६७ लाख २१ हजार ६६६ इतकी मते आहेत. हे जे मतांचे समीकरण आहे ते भाजपा आणि त्यांचे मिंधे गटाचे चेले यांना पुरून उरणारे आहे. नव्हे २५ लाख मताधिक्य देणारे हे विजयी राजकीय समीकरण आहे. म्हणून भाजपाच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांचे टेन्शन वाढल्याने ते वायफळ […]
पुणे : वंचित बहुजन आघाडीला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेली २५ लाख २३ हजार ५८३ इतकी मते मिळाली आहेत. म्हणजे याचा अर्थ शिवसेना + वंचित बहुजन आघाडी = १ कोटी ६७ लाख २१ हजार ६६६ इतकी मते आहेत. हे जे मतांचे समीकरण आहे ते भाजपा आणि त्यांचे मिंधे गटाचे चेले यांना पुरून उरणारे आहे. नव्हे […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खासदारांची बैठक बोलावणे म्हणजे वरातीमागून घोडे, असंच म्हणावं लागणार असल्याचा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी लगावला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाला एक दिवस बाकी असताना विविध तरतुदींवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत महाराष्ट्राच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीवरुन तपासेंनी ताशेरे […]
औरंगाबाद : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या मुलाची एक ऑडिओ क्लिप (audio clip) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral) झाली. यामध्ये वन खात्याच्या बदलीकरिता एका व्यक्तीकडून खैरे यांचा मुलगा ऋषिकेश खैरे यांनी २ लाख रुपये घेतल्याच या ऑडिओ क्लिपमधून समोर येत आहे. मात्र बदलीचे काम झाले नसल्याने, सदर व्यक्ती पैसे परत […]
अहमदनगर : सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांचं काँग्रेसचे रक्त कमी व्हायला अजून थोडा वेळ लागणार असल्याचा मिश्किल टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe Patil) यांनी लगावला आहे. संगमनेरमधील लोणी गावात आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिक पदवीधरसाठी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तसेच नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांचाच विजय […]
मुंबई : पुढच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत. या निवडणुका आता सत्तेत असलेले भाजप आणि शिंदे गट एकत्र लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याचं अनुषंगाने दोन्ही पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. यातच शिंदे गटाचे जेष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे भाकित केले आहे. […]