पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात शेतकऱ्यांचं कौतुक नाही. मात्र, गौतम अडाणीचं कौतुक केले आहे. शरद पवार म्हणजे ओसाड गावचे पाटील आहेत. अशा ओसाड गावच्या पाटलांच्या बोलण्याला अर्थ नसतो, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली. सदाभाऊ खोत म्हणाले की, आज ही सर्व […]
पंढरपूर : गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमांनी तरुणांना मोठ्या प्रमाणात भुरळ घातली. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या वाढदिवस असो की गावातील कार्यक्रम असो गौतमी पाटीलला पहिलं निमंत्रण असतं. राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांनी देखील गौतमीला बोलावण्याचे प्रकार केले, त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) चांगलेच संतापले होते. त्यामुळे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना चांगलीच तंबी दिली होती. त्यानंतर […]
सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)यांचे मुंबई (Mumbai)आणि पुण्यातील दौरे वाढले आहेत. त्यावरुन शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)यांनी जोरदार टीका केलीय. त्या म्हणाल्या की, मोदी आणि शाह यांनी सतत मुंबईत येण्यापेक्षा मुंबईतच एखादा टू बीएचकेचा फ्लॅट (2BHK Flat)घ्यावा आणि इथंच राहावं, असा टोला सुषमा […]
मुंबई – राज्याच्या राज्यपाल पदावरून भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) पायउतार झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून कोश्यारींसह पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपवर (BJP) जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यात आता मोदींनी संसदेच्या आधिवेशनात केलेल्या एका भाषणाचा संदर्भ देत शिवसेनेने सामनातून मोदींवर जहरी टीका केली आहे. मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त […]
कल्याण : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर दुसऱ्यांदा कल्याण लोकसभेचा दौरा करणार आहेत. एक दिवसीय दौरा आहे. ठाकुर यांच्या कल्याण लोकसभा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा जागेवर भाजप दावा करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत बोलताना भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मात्र सावध पवित्रा घेत भाजपने ज्या १८ जागा निवडल्या आहेत. त्या जागा पूर्ण बळकट करण्याचं […]
बीड : बंद पडलेला कारखाना जुना कारखाना भाड्यानं घेतला भाव दोन हजार दिला. इथं मात्र जवळचे कारखाने बंद पाडून नोटिसा (Notice)लागायला लागल्या, असं म्हणत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा मुंडेंचं (Pankaja Munde)नावं न घेता टोला लगावलाय. अपघातातून बचावल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे परळीमध्ये आले होते. यावेळी त्यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत केलं. मोठ-मोठे हार, जेसीबीनं […]