Nitesh Rane: नगरमधील कापड बाजारातील व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्याचे पडसाद आता उमटे लागले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जखमींची आज भेट घेतली. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. राणे यांची बोलताना मात्र जीभ घसरली आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांना बोलताना मस्ती आली काय असे म्हणत असताना राणे यांनी आयुक्तांना शिवीगाळ केली […]
अजित पवार यांनी चर्चेला पूर्णविराम दिला तरी माझ्या दृष्टीने हा स्वल्पविराम असल्याचं सूचक वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. दरम्यान, अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी उधाण आलं होतं. अखेर आज विधानभवनातून अजित पवारांनी मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केलीय. Baloch : ‘खुळ्या जीवाला आस खुळी’; योद्धाच्या प्रेमाची भावना व्यक्त करणारे ‘बलोच’मधले पहिले प्रेमगीत […]
देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि अमित शाह यांनी भाजपची कमान सांभाळल्यापासून भाजपच्या निवडणूक प्रक्रियेत सर्व्हे, अहवाल यांचं महत्व वाढलं आहे. त्यामुळे भाजपचे कोणताही निर्णय होण्यापूर्वी त्यांचा सर्व्हे काय सांगतोय? हे लक्षात घेतलं जात. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी या सर्व्हेच्या पद्धतीची मोठी धडकी घेतली आहे. सध्या राज्यात जो राजकीय संघर्ष दिसतो आहे, त्याच्या मागे देखील त्यांचा एक […]
Devendra Fadanvis Silent In Ajit Pawar Rumors : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार हे राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चांनी अक्षरक्षः ऊत आणला आहे. अजितदादांना 40 आमदारांचा पाठिंबा आहे अशादेखील बातम्या समोर आल्या. त्यात पंधरा दिवासांमध्ये अजित पवारांनी त्यांचे नियोजित कार्यक्रम दोनवेळा अचानक रद्द केले. त्यावेळेसदेखील अजित पवार पुन्हा एकदा मोठा राजकीय बॉम्ब फोडणार […]
Dhule Wax Factory Fire : धुळे जिल्ह्यातील चिखलीपाडा गावातील एका मेणबत्तीच्या कारखान्याला लागलेल्या आगीत चार महिलांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत काही महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अतिकच्या ‘त्या’ शेवटच्या पत्रात काही ‘बड्या’ नेत्यांची नावे? धुळ्यातील साक्री तालुक्यातील निजामपूरपासून काही अंतरावर चिखलीपाडा गाव आहे. या गावात मेणबत्तीचा कारखाना आहे. या कारखान्यात शॉर्ट सर्किटमुळे […]
आजघडीला देशातील सत्तेची सर्व सूत्रे भाजपा कडे आहेत, पण राज्याच्या विचार केला तर सत्तेची सूत्र एकहाती भाजपच्या हातात कधीच मिळालेली नाहीत आणि मिळण्याची शक्यताही नाही, असं व्यक्तव्य शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. आगामी काळात राज्यात आणि देशात येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेनेकडून राज्यभरात प्रयत्न […]