Wrestling Competition In Ahmednagar : शहरात तब्बल दीड कोटी रुपये खर्च करुन होत असलेल्या राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धा होणार आहे. 20 ते 23 एप्रिल दरम्यान शहरातील वाडीयापार्क मैदानावर ही स्पर्धा रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने कुस्त्यांचा थरार नगरकरांसह कुस्तीप्रेमींना अनुभवता […]
Maharashtra Politics : मुंबई महानगरपालिकेतील माजी नगरसेवक तथा युवा सेनेचे कोषाध्यक्ष अमेय घोले (Amey Ghole) यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला. घोले शिंदे गटात गेल्याने आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, घोले हे त्यांच्या कोअर कमिटीत काम […]
गेल्या काही दिवसापासून राज्यात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार पुन्हा भाजपसोबत जाणार का ? याची मोठी चर्चा रंगली आहे. त्यावरून अनेक चर्चा रंगल्या आहेत. यावर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना गायकवाड म्हणाले की, “आमच्या डबल इंजिन सरकारला जर […]
Ahmednagar Crime News : नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आमदार प्राजक्त तनपुरे व आमदार संग्राम जगताप यांच्या नावाचे बनावट शिक्के व लेटर पॅड, तसेच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, मनपाच्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्या शिक्क्यांचा परस्पर वापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुलमोहर रस्त्यावरील एका आधारकार्ड दुरूस्ती केंद्रावर कारवाई केली आहे. ही […]
NCP leader Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्या असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. यामुळे महाविकास आघाडीला डावलत येत्या काळात […]
14 crores spent on Maharashtra Bhushan Award ceremony : काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या […]