Sharad Pawar Speech On Uddhav Thackeray : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने एकीकडे अनेक पक्ष मोर्चे बांधणी करता असताना मात्र सध्या राज्यातील महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येऊ लागले आहे. अदानी यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीमधील मतभेद चर्चेत असतानाच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एका वक्तव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा अयोध्या दौरा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडला. या दौऱ्याची मोठी चर्चा देशभरात रंगली होती. मुख्यमंत्र्यांबरोबर आमदार खासदारांसह मंत्रिमंडळातील मंत्र्यांनीही अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाला हजेरी लावली. मात्र या दौऱ्याची आणखी एका कारणाने चर्चा होती. ती म्हणजे बच्चू कडुंची गैरहजेरी. या दौऱ्यात […]
राज्यातील काही आमदार काल अभ्यास दौऱ्यासाठी जपानला गेले आहेत. या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झालेल्या अभ्यासगटामध्ये राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांचाही समावेश आहे. त्यामुळे झिरवळ देखील अभ्यास दौऱ्यासाठी जपानला गेले आहेत. पण जपानला रवाना होण्यापूर्वी नरहरी झिरवळ यांचा त्यांच्या पत्नीसोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आज राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) […]
आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांना आणि त्यांच्या वडिलांना म्हणजे उध्दव ठाकरे (uddhav thackeray) यांना शेतीतलं काय कळत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांचे पुत्र आहेत, ते स्वतः शेती करतात. अशा शब्दांत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मागील आठवड्यात राज्यातील अनेक भागात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठं नुकसान झालं […]
ज्या काँग्रेस पक्षांनी प्रभू राम चंद्राच्या जन्मावरच आक्षेप घेतला होता, की प्रभू राम चंद्र हे अयोध्यात जन्मले याचा पुरावा काय आहे? तुम्ही त्यांच्यासोबत घरोबा करून राहिले असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना दिले आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांना उत्तर देताना गायकवाड म्हणाले की ज्यांना रामाचं अस्तित्वच […]
लाचारांची स्वारी सिल्व्हर ओकच्या दारी…हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा खाली मान घालून पवारांच्या घरी गेला, या शब्दांत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी शरद पवार-उद्धव ठाकरे भेटीवर खोचक टीका केलीय. दरम्यान, काल उद्धव ठाकरे शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावर भेटीसाठी गेले होते. त्यावरुन विरोधकांकडून टीकेचा सूर लावण्यात येत आहे. लाचारांची स्वारी सिल्व्हर ओक च्या दारी…आडनावाचा […]