राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला होता. पण मुंबई उच्च न्यायालयाने हसम मुश्रीफ यांना काहीसा दिलासा दिला आहे. सत्र न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी तीन दिवसांचा वेळ दिला होता. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पुढील सुनावणी होईपर्यंत अंमलबजावणी संचालयास (ED) मुश्रीफ […]
Gautami Patil vs Indurikar Maharaj : काही दिवसांपासून गौतमी पाटील हीचे नाव राज्यभरात चर्चेत आहे. तरुणाईला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की प्रचंड गर्दी होते. प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गौतमी पाटील संदर्भात एक वक्तव्य केले होते. गौतमीनेही प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे (Sadanand More)यांनी या दोघांनाही आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला […]
Devendra Fadanvis on Sanjay Raut : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी पत्रकारांनी सोशल मिडीयावरील वादग्रस्त पोस्ट आणि त्याचबरेबर महाराष्ट्राच्या राजकारणात नेत्यांकडून सध्या केली जात असलेली वादग्रस्त वक्तव्ये यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली असता फडणवीसांनी यावर उत्तर दिलं यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. […]
Sushma Andhare on Purushottam Khedekar : नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये (Kalaram Temple)) वेदोक्त प्रकारावरून छत्रपती शाहू महाराजांच्या वंशज असलेल्या संयोगिता राजे भोसले (Sanyogita Raje Bhosale) यांच्यासोबत जो प्रकार घडला, त्याचा काही दिवसांपूर्वी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) यांनी निषेध केला होता. सर्व मंदिरे हे ब्राम्हणपुजारी मुक्त करून मदिरांचे राष्ट्रीयीकरण, करा अशी भूमिका […]
Vinayak Raut On Eknath shinde: नागपूर (Nagpur)येथील वज्रमूठ सभेआधी विनायक राऊत (Vinayak Raut)यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) दुसरी महासभा 16 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता एनआयटी मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या सभेला महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सभेला मोठी उच्चांकी गर्दी होणार असल्याचे […]
Heramb Kulkarni On Mangal Prabhat Lodha : महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केंद्र सरकारने जसे अपंगांना दिव्यांग नाव दिले याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील विधवांना गंगा भागीरथी अशी नवीन ओळख मिळून देण्यासाठी आज राज्याचे मुख्य सचिव यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामुळे आता राज्यात नवीन वाद सुरु झाला आहे. राज्याच्या विविध क्षेत्रातील लोक […]