Deepak Pawar On Ajit Pawar : अजितदादा (Ajit Pawar)तुम्ही सगळ्यांना पक्षात घ्या चालेल. मात्र साताऱ्याच्या (Satara) दोन्ही महाराजांना जर पुन्हा राष्ट्रवादीत (NCP)घेतले तर आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहणार नाही, असा इशारा दीपक पवारांनी (Deepak Pawar)विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिला आहे. दीपक पवारांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेद्रराजे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते […]
नवी दिल्ली : मागील चार महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका संदर्भात सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा एकदा नवीन तारीख दिली आहे. या प्रकरणाची काळ २८ मार्च सुनावणी होणार होती. पण काळ घटनापीठासमोर दुसरे प्रकरण चालू असल्यामुळे काल याची सुनावणी झाली नाही. त्यावर सुप्रीम कोर्टाकडून आज पुन्हा नवीन तारीख जाहीर केली होती. त्या नुसार आज १० […]
Devendra Fadnavis : गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) पुन्हा धुमाकुळ घातला आहे. गारपीट आणि वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विदर्भात देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या (Amravati) दौऱ्यावर आले असता त्यांनी गारपीट आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचनामे पूर्ण […]
Prithviraj Chavan : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबाबत केंद्र सरकारन सुडाच्या भावनेने कारवाई केली आहे. याबाबत मुख्यत चर्चा करत केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाचा ठराव मांडणार आहे, असे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. तसेच आगामी काळात प्रदेश काँग्रेस कशा पद्धतीने काम करणार आहे. याविषयीची चर्चा ठाणे येथील आज होणाऱ्या बैठकीत […]
भारत राष्ट्र समिती ही शेतकऱ्यांची पार्टी आहे, ते शेतकऱ्यांसाठी चांगले काम करत आहेत. म्हणून आम्ही या पक्षात प्रवेश केला आहे. आता यापुढे भारत राष्ट्र समिती आता देशभरात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करणार आहे. अशी माहिती माजी हरिभाऊ राठोड यांनी आज पुण्यात दिली. पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. हरिभाऊ राठोड यांनी काही दिवसापूर्वीच भारत […]
Satej Patil’s criticism on Mahadik : राजाराम सहकारी साखर कारखाना (Rajaram Sakhar Karkhana) निवडणुकीत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या अवैध ठरलेल्या 29 उमेदवारांनी प्रादेशिक सहसंचालक आपली दाखल केले होते. मात्र त्यांनीही दाखल केलेले अपील नामंजूर केले आहे. यानिर्णयावरून राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी महाडिकांवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. कारखान्याच्या निवडणुकीत आमचे […]