पुणे : नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातील (Kalaram temple) पुजाऱ्यांनी छत्रपती संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिता राजे (Sanyogita Raje यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. हे प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात चांगलाच गाजत आहे. या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा आहे, असं म्हणतं जोरदार […]
अहमदनगर : देशभरातील प्रसिध्द असलेल्या मंदिरामध्ये शिर्डीच्या साईबाबा मंदिरांचचं (Saibaba temples) नाव हे नेहमीच घेतलं जातं. साईबाबा संस्थान हे देशातल्या श्रीमंत मंदिरापैकी एक आहे. देश-विदेशातून लोक शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी येतात. हे श्रध्दाळू भक्तगण दानपेटीत आपलं दान साईबाबांना अर्पित करत असतात. 29 मार्च ते 31 मार्च दरम्यान, साजरा करण्यात आलेल्या रामनवमीच्या उत्सवात दोन लाख साईभक्तांनी […]
शिंदे गटाच्या उपनेत्या तथा प्रवक्त्या शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठे वादळ उठले होते. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या काही निकटवर्तीयांना पोलिसांनी अटक केली होती. आता ठाकरेंचे निकटवर्तीय समजले जाणारे साईनाथ दुर्गे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. या व्हायरल व्हिडीओशी माझा कोणताही संबंध नाही असे दुर्गे यांनी म्हटले आहे. Vijay Shivtare : […]
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांचे अलीकडेच निधन झाले. खा. बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. दरम्यान, त्यांचं निधन झाल. आता त्यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या जागेवर कोणाला संधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भावी खासदार असे […]
मुंबई : देशात कोरोना (Coronavirus) रूग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. कोरोनाची ही रूग्णसंख्या वाढण्यामागे कोरोनाचा नवा व्हेरिएंट XBB.1.16 असल्याचं सांगितलं जात आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, कोरोनाचा हा व्हेरिएंट चिंताजनक आहे. जगभरात XBB.1.16 व्हेरिएंटचे सर्वात जास्त रूग्ण भारतात आहेत. दरम्यान आता मुंबई महानगर पालिकेने खबरदारी घ्यायला सुरूवात केली आहे. ज्या पद्धतीने […]
Narayan Rane : राणे आणि ठाकरे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून यामध्ये वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह निलेश राणे आणि आमदार नितेश राणे हे देखील ठाकरे गटावर टीका करत असतात. ठाकरे गटाच्या नेत्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जाते. आताही ठाकरे गटाचे आमदार यांनी राणेवर टीका करत या वादात उडी […]