Supariya Sule Best MP In The Country : संसदेच्या चर्चासत्रातील सहभाग… उपस्थिती… विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके… यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. दरम्यान आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीने व नेमकेपणामुळे पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे यांनी देशाच्या संसदेत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करून दाखवला आहे. […]
Udhav Thackeray On Narayan Rane : मैदाने आता अपुरे पडत आहेत अनेकांना वाटले होते की शिवसेना संपेन, आता शिवसेना सहा पटीने वाढत आहे. अनेकांच्या तर माझ्यावर टीका केल्याशिवाय घशाच्याखाली खास उतरत नाही. तसेच त्यांना माझ्यावर टीका केली नाही तर भाकरीच मिळत नाही. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राणेंवर टीका केली. उद्धव ठाकरे महाडमध्ये शिवगर्जना या जाहीर […]
Aditya Thackeray : राज्यात सध्या अनेक खळबळजनक घटना घडत आहेत. आधी अजित पवारांचे नॉट रिचेबल होणे. त्यानंतर अजित पवार भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा होत्या. आता जर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून अजित पवार (Ajit Pawar) असतील तर का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर आता अदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही भाष्य केले […]
Baba Shinde On Private Buses : राज्यातील (Maharashtra) खासगी बसकडून वाहतूक दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्याकडे प्रवासी वाहतूक संघटनेनं (Aggressive passenger transport organization)लक्ष वेधलं आहे. राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे (Baba Shinde)यांनी राज्यातील सर्व खासगी बस चालकांना व वाहतुकदारांना बस वाहतूक भाड्यात वाढ न करण्याची विनंती केली आहे. त्यांनी […]
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दोन दिवसांपूर्वी मी पुन्हा येईन म्हटल्यावर येतोच आणि कसा येतो हे तुम्हालाही माहिती आहे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर आमदार छगन भुजबळ (Chagan Bhujbal) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भुजबळ म्हणाले, ते (देवेंद्र फडणवीस) मागच्या […]
Sharad Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी अचनाकपणे आपल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच हलकल्लोळ माजला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांच्या या निर्णयानंतर अनेक कार्यकर्ते नाराज झाले […]