राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर आता एकच चर्चांना उधाण आलंय. शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार दिसले नसल्याने अजित पवार नाराज आहेत की काय? असा सूर सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. अध्यक्षपद स्वीकारले तरी उत्तराधिकारी… पवारांनी स्पष्ट केली भूमिका त्यावर बोलताना शरद पवारांनी पत्रकारांना प्रतिप्रश्न करीत पत्रकार परिषदेला […]
Sharad Pawar Resignation Withdraw : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर देशभरातील राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यालयात निवड समितीनेही त्यांचा राजीनामा फेटाळला होता. तसेच अध्यक्ष पदावर शरद पवार यांनीच कायम रहावे असा ठराव मंजूर केला होता. या सगळ्या घडामोडी […]
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी दिल्याने राजकारणात खळबळ उडाली होती. दोन दिवसांपूर्वी दोघे एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे सूत्रांच्या हवाल्याने म्हटले होते. मात्र, या भेटीच्या बातम्या धादांत खोट्या असून अशी कोणतीच भेट झालेली नाही, अशी […]
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा निवड समितीने आज फेटाळला. तसेच त्यांनीच अध्यक्षपदी कायम रहावे, असा ठराव या बैठकीत करण्यात आला. या बैठकीत राजीनामा फेटाळल्यानंतर आता शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री […]
Sunil Raut : संजय राऊत हे लहानपणापासून धाडसी आणि स्पष्ट वक्ते आहेत. तसेच कॉलेजला असल्यापासून ते लिहीत आणि वेगवेगळी पुस्तके वाचत आहेत. ते धाडसी आल्यामुळे त्यांनी कॉलेजमध्ये अनेक भानगडी केल्या परंतु त्यासांगण्यासारख्या नाहीत असे संजय राऊत यांचे लहाने बंधू सुनील राऊत यांनी माझा कट्टयावर सांगितले ते दोघे भाऊ आज त्यांच्या नात्यांबद्दल बोलत होते. यावर हसत […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी ) Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाकडे गेल्या दोन दिवसापासून देशाचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांचा राजीनाम्याचे काय होणार? कोण होणार नवीन अध्यक्ष याविषयी चर्चा सुरु आहे. या सर्वांविषयी अज निर्णय स्मोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला राजीनामा आज समितीसमोर ठेवण्यात आला. पक्षाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष प्रफुप्ल […]