बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी विधानसभाबाबत मोठी घोषणा केली आहे. बी. एस. येडियुरप्पा यांनी आपल्या वयाचा दाखला देत मी कर्नाटकची विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या १० मे रोजी कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतदान होणार आहे. तर […]
Kirit Somaiya on Chatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar Riots) येथील किराडपुरा परिसरात दोन गटांत तुफान हाणामारी झाली. दगडफेक करत दोन गट एकमेकांना भिडले. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असली तरी राजकारणाला मात्र उकळी फुटली आहे. या दंगलीवरून खासदार संजय राऊत यांनी आज सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या […]
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरला घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सध्या शांतता प्रस्तापित करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे. परंतु काही नेते जाणीवपूर्वक तिथली परिस्थिती अजून चिघळली पाहिजे म्हणून भडकवणारे राजकीय व्यक्तव्य करत आहेत. अशा स्थितीत नेत्यांनी कसं वागलं पाहिजे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे, असा टोला उपमुख्यमंत्र्यांनी नाव न घेता चंद्रकांत खैरे आणि अंबादास […]
Ram Navami 2023 : आज देशभरात रावनवमीची धूम आहे. प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. रावनवमीच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यात आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा अनोखा अंदाज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तत्कालीन ठाकरे सरकारशी पंगा घेणाऱ्या राणांचा हा नवा लूक लोकांनाही चांगलाच भावतो आहे. डोक्यावर बांधलेली भगवा […]
‘न्यायालयानेच राज्य सरकारला नंपुसक म्हटले आहे. जनताही तेच म्हणत आहे. न्यायालयानेच म्हटले आम्ही तर म्हणालो नाही. यावरुनच सरकारची काय पत आहे ?, प्रतिष्ठा आहे ? हे दिसून येते. हे सरकार कशा पद्धतीने सत्तेवर आले आणि काम करत आहे हे सुद्धा स्पष्ट होत आहे. कोर्टाच्या टिप्पणीने सरकारची औकात कळली आहे. शिंदे सरकारचा जीव हा खोक्यात आहे’, […]
Mumbai- Goa Highway : तब्बल 12 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई- गोवा रस्त्याचे (Mumbai- Goa Highway) चौपदरीकरणाच्या कामाचे आज चौथ्यांदा भूमिपूजन करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांच्या हस्ते पळस्पे ते कासू मार्गाच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन खारपाडा टोलनाका याठिकाणी पार पडली आहे. (Palaspe to Kasu Road work) यावेळी नितीन गडकरी यांनी मोठी […]