छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात दोन गटात हाणामारी झाली. यानंतर दगडफेकीच्या बातम्याही समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काही खासगी आणि पोलिसांच्या वाहनांना आग लावण्यात आली आहे. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि आता परिस्थिती शांत आहे. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता म्हणाले की, ही घटना रात्री 12.30 वाजता घडली. काही […]
नई दिल्ली : हिंदू जन आक्रोश रॅली प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकारवर संताप व्यक्त केला आणि सरकार नपुंसक असून काहीही करत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकार गप्प बसले आहे त्यामुळे सर्व काही घडत आहे. राजकारण आणि धर्म वेगळे ठेवण्याची वेळ आली आहे. न्याय. जोसेफ यांनी राज्य सरकारच्या वकिलांना फटकारले. यासंदर्भात पुढील सुनावणी […]
मुंबई : शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयविरोधात मुंबई उच्च न्यायालायात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आता खंडपीठाने केंद्र व राज्य सरकारला नोटीस पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर या याचिकार्त्यंच्या मागणीवरून या प्रकरणाची सुनावणी देखील पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता 24 एप्रिलला होणार आहे. या याचिकांमध्ये सय्यद मोईनोद्दीन […]
कोल्हापूर : कारखान्याच्या निवडणुकीवरून कोल्हापूरमध्ये सतेज पाटील आणि महादेव महाडिक, अमल महाडिक यांच्यात आरोप-प्रत्यारोप आता शिगेला पोहोचला आहे. श्री छत्रपती राजाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी महाडिक गटाकडून पोटनियमातील तरतुदीनुसार २७ जणांवर हरकत घेत त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. कुस्ती लढायची असेल तर मैदानात […]
नांदेड : महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ‘समृद्धी’ महामार्गाचा पैसा वापरला आहे. या सर्वाचे नियोजन महाराष्ट्र राज्य रस्ते महामार्गचे प्रमुख राधेश्याम मोपलवार हेच करत होते, असा थेट आरोप संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला. चंद्रकांत खैरे म्हणाले की, शिवसेना फोडणे आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी समृद्धी […]
सोलापूर : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. गिरीश बापट आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांची मैत्री राज्यात सर्वश्रुत आहे. बापट यांच्या निधनानंतर सोपल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मैत्रीची आठवणींना उजाळा दिला आहे. स्व. गिरीश बापट आणि माजी मंत्री दिलीप सोपल साहेब यांची जिगरी मैत्री होती. त्यातून […]