Rohit Pawar : राज्यातील मोठे प्रकल्प तसेच नव्याने येणारे प्रकल्प गुजरातला (Gujarat) नेण्याच्या कारणावरून विरोधक भाजप सरकारवर सातत्याने टीका करत असतात. याआधीही काही प्रकल्प गुजरातला नेण्यावरून राज्यातील आणि केंद्र सरकारवर विरोधकांनी तुफान हल्ला चढविला होता. त्यानंतर पुन्हा तसाच प्रकार घडला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत हा प्रकार उघडकीस आणला […]
Sanjay Raut on Deepak Kesarkar : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मागील वर्षात शिवसेनेत केलेल्या बंडासंदर्भात केलेल्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर केसरकर यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राऊत […]
Tokai Cooperative Sugar Factory Election : वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना (Tokai Cooperative Sugar Factory) निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारी शेवटची तारीख होती. यात शेवटच्या दिवशी ४० उमेदवारांनी माघार घेतली आहे तर ३९ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. दोन पॅनलमध्ये झुंज लागणार असल्याचे चित्र समोर आले आहे. कंगाल अवस्थेकडे झुकलेल्या व आर्थिक दृष्ट्या […]
अहमदनगरला होणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा रौप्य महोस्वी वर्धापन दिन उद्या 21 जून रोजी मुंबईत होणार आहे. मुंबईतील माटुंगा परिसरातील शन्मुखानंद हॉल इथं दुपारी 2 वाजता वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यासंदर्भातील माहिती राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 9 जून रोजीच हा कार्यक्रम अहमदनगरच्या केडगावमध्ये आयोजित करण्यात आला […]
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. संजय शिरसाटांपेक्षा माझी विश्वासार्हता जरा जास्त असेल नाही का? असं खोचक प्रत्युत्तर देत पाटलांनी शिरसाटांचा दावा हाणून पाडला आहे. सैन्यात भरती व्हायचंय! महाज्योती संस्थेकडून उमेदवारांना प्रशिक्षणासह विद्यावेतनही मिळणार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडमोडींना चांगलाच वेग आलाय. उद्धव ठाकरे […]
दौंड : कौटुंबिक वादातून एका डॉक्टर पतीने आपली पत्नी आणि दोन लहान मुलांची निर्घृण हत्या (Brutal murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. दौंड तालुक्यातील वरंवड गावात (Varanwad village) ही घटना घडली आहे. पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर पतीनेही आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (20) दुपारी घडली आहे. या घटनेमुळे दौंडसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. […]