मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व कुटुंबियांच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही कपात केलेली नाही, असा खुलासा गृह मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्थेत कपात झाल्यासंबंधीचे प्रसारित झालेले वृत्त खोटे असल्याचेही यावेळी गृह मंत्रालाने नमूद केले आहे. (Home Ministry of maharashtra clears that there has been no cut in security arrangements for […]
Ganesh Factory Election : राहाता तालुक्यातील आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या मतदारसंघातील गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत (Ganesh Factory Election) माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि भाजपचे विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्या पॅनलने विखेंना पराभवाची धूळ चारली. यानंतर या निवडणुकीत कोल्हेंना भाजपमधून (BJP) मदत मिळाली. विखेंविरोधात लढण्यासाठी भाजपच्या काही लोकांनी कोल्हेंना उद्युक्त केल्याच्या […]
self defense training : राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कितीही कडक कायदे केले तरी महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांची सुरक्षितता हा चिंतेचा विषय झाला. दरम्यान, आता महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला आणि बालकल्याण विभागाने (Women and Child Welfare Department) पुढाकार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक […]
मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासारखा पॉवरफुल नेता जर काँग्रेसचा अध्यक्ष झाला तर काँग्रेसमधील (Congress) काही लोकांना ते नको होते. म्हणून त्यांनी पवारांना बाजूला केले. या लोकांनी शरद पवार यांना पाडण्यासाठी पार्लमेंटरी बोर्डमध्ये ठराव घेतला होता, असा एक जुना किस्सा राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने लागला तर देशात पुन्हा निवडणुका होतील की नाही याची चिंता आहे, देशात हुकुमशाही येण्याची भीती आहे. पण तशी परिस्थिती येऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार घेत आहे. उद्या आम्ही पाटण्यात यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र जमत आहोत, असं म्हणतं शरद पवार यांनी विरोधकांच्या आगामी राजकीय वाटचालीविषयी भाष्य […]
मुंबई : काँग्रेसला बाजूला ठेवून राज्यात भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची ‘महायुती’ करण्यासाठी 1999 मध्येच ऑफर होती, असं म्हणतं राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते आज (21 जून) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी, शरद पवार यांना पाडण्यासाठी पार्लमेंटरी बोर्डामध्ये ठराव […]