बिहारची राजधानी पाटण्यात काल विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनाच अचंबित करणारी घटना घडली. उद्धव ठाकरे चक्के जम्मू काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारील खुर्चीवर बसल्याचे दिसले. या प्रकारारून भाजप नेत्यांनी ठाकरेंवर टीकेची झोड उठविली. उद्धव ठाकरे हे मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून युतीच्या चर्चा करत असल्याचे पाहून अचंबित झाल्याचा टोमणा उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
Ram Shinde Phone Call : केंद्रातील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त सध्या देशासह राज्यात मोदी @9 या अंतर्गत भाजकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांच्या मतदार संघात कर्जत जामखेडमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कर्जत तालुक्यातील मिरजगावमध्ये व्यापारी संमेलन घेण्यात आलं. […]
Maharashtra Rain : निम्मा जून महिना उलटून गेला तरी मृगाच्या पावसाचा अद्यापही थांगपत्ता नाही. मान्सूनचे (Monsoon) यंदा 11 जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. मात्र, अद्यापही अद्याप पाऊस झालेला नाही. त्यामुळे येऊ घातलेल्या खरीप हंगामाची (Rainy season) अद्याप सुरुवात झाली नाही. कोरडवाहू क्षेत्रात कपाशीच नव्हे तर अन्य वाणांचा दाणाही पडला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल […]
K chandrashekhar Rao in Pandharpur : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. त्यात आता यावर्षीच्या आषाढी वारीला राजकीय रंग चढणार आहे. कारण महाराष्ट्रात आपल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सरसावलेले बीआरएस पक्षाचे प्रमुख आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पंढरपुरात दाखल होणार आहेत. ( K chandrashekhar Rao […]
मुंबई : पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात किंवा मृत्यू झाल्यास संबंधितांना दिलासा देण्यासाठी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’ (‘Vitthal Rakhumai Warkari Bima Chhatra Yojana’) सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकाने दोन दिवसांपूर्वी घेतला होता. दरम्यान, आता ही योजना राबवण्यासाठी विमा हप्ता भरण्यासाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स को. लिमिटेड (IFFCO Tokio General Insurance Co. […]
महाविकास आघाडीला म्हणूनच कर्जत-जामखेड मतदारसंघात मंजूर झालेल्या औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना काढत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यावर नाव न घेता केला आहे. आरोप करताना रोहित पवारांनी राम शिंदेंचा अदृश्य शक्ती असा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिंदे-पवारांमध्ये जुंपणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघातील युवकांसाठी मंजूर […]