- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
महाराष्ट्रात पॉवर गेम! राष्ट्रवादीवर टाकलेला डाव फडणवीसांवरच उलटणार
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) अजित पवार आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांच्यासह 8 जणांनी शपथ घेतली त्याला आता बारा दिवस उलटून गेले आहेत. मात्र अजूनही त्यांना खातेवाटप झालेले नाही. यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. अजित पवार गटाने अर्थ, जलसंपदा, गृहनिर्माण, सहकार अशी वजनदार खाती मागितली आहे. […]
-
Maharashtra Cabinet Expansion : कोणतं खातं मिळणार? धनंजय मुंडे बोलले पण..
Dhananjay Munde On Cabinet Expansion : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अद्याप खात्रीशीर माहिती नाही. या रखडलेल्या विस्तारावर आज मंत्री धनंजय मुंडे यांनीही भाष्य केले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अधिकृत माहिती माझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत यावर कोणतेही भाष्य करणे योग्य ठरणार नाही असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले. धनंजय […]
-
बावनकुळेंचा 152 जागा जिंकण्याचा निर्धार; शिवसेना अन् राष्ट्रवादीची होणार कोंडी
BJP 2024 Election : महाराष्ट्राच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप 150 जागा जिंकणार व महायुती 200 जिंकणार, असा दावा महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसेच 2024 च्या लोकसभेत महायुती राज्यामध्ये 45 प्लस जागा जिंकणार असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपची आज महाविजय 2024 बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना याची […]
-
‘राज्यात ट्रिपल इंजिन नाही तर तीन पायांचं जनावर सत्तेत’; काँग्रेस नेत्याचा खोचक टोला
P. Chidambaram on Maharashtra Politics : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांचा गट सहभागी झाला आहे. त्यामुळे राज्यात आता तीन इंजिनचे सरकार असल्याचा दावा शिंदे गट व भाजपातील नेते मंडळी करत आहेत. मात्र, काँग्रेससह विरोधी पक्षातील नेते या सरकारवर टीका करत आहेत. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी अर्थमंत्री पी. […]
-
माजी खासदार विजय दर्डांसह सुपुत्राला धक्का; कोळसा खाणवाटप गैरव्यवहारात 6 जण दोषी
दिल्ली : कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणांमध्ये विशेष न्यायालयाने काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डांसह सर्व आरोपींना दोषी ठरवले. या आरोपींच्या शिक्षेवरील सुनावणी 18 जुलैला होणार आहे. आयपीसी कलम 120बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली न्यायालयाने या सर्वांवर छत्तीसगडमधल्या फतेपुर खाणीचं कंत्राट जेएलडी यवतमाळ एनर्जीला चुकीच्या पद्धतीने मिळवल्याचा ठपका ठेवला आहे. (A special […]
-
‘टोमॅटो-टोमॅटो काय करता, परवडत नसेल तर खाऊ नका’; सदाभाऊंनी फटकारले!
Sadabhau Khot : सध्या टोमॅटोचे भाव प्रचंड वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचा त्रास वाढला आहे. या वाढलेल्या दरावरून आता राजकारण सुरू झाले असून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. टोमॅटो मिळाले नाहीत म्हणून कुणी टाचा खोरून मेले का, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. टोमॅटो काय करताय सिलिंडर महाग झालाय त्यावर अनुदान […]









