बारसू रिफायनरी मुद्द्यावरुन राज्यात चांगलच राजकारण तापलेलं असतानाच आता अजित पवारांनी यावर मोठं विधान केलंय. वेळ पडल्यास मी स्वत: बारसूमध्ये जाणार असल्याचं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवारांनी मुंबईतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पालघर प्रकरणाचा तपास सीबीआय करणार, राज सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती अजित पवार म्हणाले, प्रकल्प करीत असताना त्याचा निसर्गावर […]
Palghar Case Will Be Investigated By CBI : पालघरमध्ये दोन साधू आणि त्यांच्या चालकाच्या हत्येचा तपास राज्य सरकार सीबीआयकडे सोपवणार आहे. राज्य सरकारकडून ही माहिती मिळाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी थांबवली आहे. 2020 मध्ये पालघरमध्ये 2 साधू आणि त्यांच्या चालकाचा मृत्यू झाला होता. मॉब लिंचिंगच्या या घटनेची सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात […]
अहमदनगर जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह जाेरदार वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. त्यातच आता पुन्हा हवामान खात्याने हा अंदाज व्यक्त केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज (ता. २८) […]
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर केलाय, शासनाने आंदोलकांशी चर्चा करुन तोडगा काढण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. दरम्यान, राज्यात सध्या रिफायनरीच्या मुद्द्यावरुन चांगलंच राजकारण तापल्याचं दिसतंय. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही वाकयुद्ध रंगलं आहे. रिफायनरी प्रकल्प कोकणात होऊ नये, यासाठी स्थानिक शेतकऱ्यांकडून आंदोलन केलं जात आहे. Market Committee Election : आधी […]
Market Committee Election : राज्यात ठिकठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी (Market Committee Election) आज मतदान होत आहे. मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. गावकीच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बाजार समितीच्या चाव्या आपल्याच ताब्यात रहाव्यात यासाठी नेते मंडळींनी जोर लावला आहे. मग मतदारांना पैशांचे वाटप असो, त्यांना सहलीला नेणे असो किंवा मतदानासाठी थेट बसने मतदान केंद्रांवर […]
Barasu Refinery Protest : बारसू येथील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. या तीन दिवसांमध्ये सरकारसोबत चर्चा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरीविरोधात आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बारसू येथील परिसरात जमिनीचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यामुळे आंदोलक आक्रमक झालेले आहेत. […]