कोल्हापूर : शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने (MP Darhysheel Mane) यांचा ताफा अडवून साहेब गद्दारी का केली? अशी विचारणा ठाकरे गटाच्या (ShivSainik) कार्यकर्त्यांनी केली होती. यावेळी त्यांनी 50 खोके, एकदम ओके अशा घोषणा दिल्या होत्या. या झालेल्या प्रकारावर खासदार धैर्यशील माने यांनी पडदा टाकायचा प्रयत्न केला. ही वेळ राजकारणाची नसून त्या मुलांवर कारवाई करु नका […]
ठाणे : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सतराव्या वर्धापन दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात जाहीर सभेत बोलत होते. संदीप देशपांडेवर हल्ला करणाऱ्याला इशारा दिला आहे. ज्याने हल्ला केला त्याला लवकरच कळेल आणि ज्याने हे घडून आणले त्यालापण कळेल मी माझ्या मुलांचे रक्त वाया जाऊ देणार नाही. असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला. […]
ठाणे : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सतराव्या वर्धापन दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या सतरा वर्षात मराठी भाषेसाठी आणि मराठी मराठी माणसासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे काही केलं ते सर्व यावेळी राज ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं. यावेळी राज ठाकरे म्हणाले मनसे एवढी आंदोलने गेल्या सतरा […]
अहमदनगर : नेवासा तालुका दूध (Nevasa Taluk Milk) संघावर राजकीय हेतूने सुरू असलेल्या एका मागोमाग होत असलेल्या कारवायांमुळे अखेर हा दूध संघ बंद करण्याचा निर्णय दूध संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. हा दूध संघ माजी मंत्री शंकरराव गडाख (Former minister Shankarao Gadakh) यांच्या ताब्यात होता. मात्र, आता हा दूध संघ नाईलाजानं बंद करण्यात येत असल्यानं नेवासा […]
CM Ekanth Shinde Reaction on Maharashtra Budget : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर या अर्थसंकल्पावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांनी या अर्थसंकल्पावर नेहमीप्रमाणे टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन तयार केला गेला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली तर माजी मुख्यमंत्री […]
मुंबई : विरोधकांनी लिहुन आणलेल्या प्रतिक्रियांना आम्ही प्रत्युत्तर दिल्याने ते आता चुनावी म्हणत असल्याचं प्रत्युत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी दिलं आहे. आज अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु असल्याचं दिसून येत आहे. 'आम्ही पंचसुत्री मांडली यांनी तर पंचामृत मांडली'#Budget20232 #MaharashtraBudget2023https://t.co/VSy2OuUcej — LetsUpp Marathi […]