Market Committee Election : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पाणाला लागली आहे. प्रत्येक पक्षाने आपआपल्या पद्धतीने निवणुकीची तयारी केली आहे. काही ठिकाणी विरोधात असलेले पक्ष एकत्र येऊन पॅनल बनवले आहेत. […]
Rohit Pawar On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राजकीय अस्थिरता कमालीची ताणली गेली आहे. कोण कुठे जाणार याचा नेम नाही. मग त्याचे नाव काहीही असो. आपण विचाराल व्हाट इज़ युवर नेम? समोरून उत्तर येतो आपल काही नेम नाही. अशीच अवस्था आणि संशयाचे धुके महाराष्ट्रच्या राजकारणात झाले आहे. अनेक कार्यकर्ते आणि समर्थकाना आपला नेता मुख्यमंत्रीच्या […]
Kirit Somaiya Attacks On Uddhav Thackeray : कागदपत्र सादर करत विविध घोटाळे उघडकीस आणण्याचा दावा करणारे भाजपनेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहे. उद्धव ठाकरे यांच्या परिवाराच्या 19 बंगलो घोटाळा प्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. […]
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांशी दोस्ती पण याचा अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काढा अन् विखेंना मुख्यमंत्री करा, असं मी बोललो नसल्याचं स्पष्टीकरण कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. मी हनुमानाप्रमाणे त्यांचा भक्त असतो. तर मी छाती चिरून दाखवली असती. माझी छाती फाडून बघितली तरी राधाकृष्ण विखे पाटील दिसतील, असं विधान सत्तार यांनी केलं होतं. […]
Jayant Patil On Udhay Samant : राष्ट्रवादी काँग्रेसबाबत वेगवेगळ्या चर्चा काही दिवसांपासून रंगत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार हे भावी मुख्यमंत्री असतील, असे बोर्ड लागले जातात. त्यात राष्ट्रवादीचे काही आमदार हे अजित पवार, जयंत पाटील हे भावी मुख्यमंत्री असतील असे बोलत आहेत. त्यात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसचे काही आमदार शिंदे गटातील येणार असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल मुंबईतील पक्षाच्या युवा संवाद कार्यक्रमात भाकरी फिरवण्याचे नव्या चेहऱ्यांना पक्ष संघटनेत सामावून घेण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांच्या या वक्तव्याची प्रचितीही आली आहे. राज्य विधिमंडळाच्या अत्यंत महत्वाच्या अशा लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत-जामखेड विधानसभा […]