सरकारला जर हा प्रकल्प चांगला आहे, असं वाटत असेल तर त्यांनी पोलिसांच्या छावण्या हटवून लोकांशी थेट संवाद साधायला हवा. लोकांच्या घरात जाऊन त्यांना समजून सांगायला हवं. अशी मागणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. बारसू प्रकरणातील हे प्रश्न मांडण्यासाठी आज आंदोलक आज उद्धव ठाकरे यांना भेटल्याची माहितीही विनायक राऊत यांनी आज […]
Eknath Shinde On Action Mode : शरद पाइरांच्या भाकरी फिरवण्याचा वक्तव्यावर बाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पवार साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा काय अर्थ घ्यायचा हे मी काय सांगनार ते त्यांनाच विचार. त्यांच्या काही गोष्टी आपल्याला माहित आहेत त्यामुळे त्या गांभिर्याने घेत असतो. बारसु प्रकरणाबाबत काल माझी फोनवरुन चर्चा झाली होती. […]
Maratha Morcha : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय नुकताच दिला आहे. यावरुन आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. या निर्णयामुळे 2019मधील एमपीएससीच्या जाहीरातीनुसार नोकरी मिळालेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. हा निर्णय मराठा समाजाला एक मोठा धक्का मानला जात आहे. यावरुन आता मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यांनी राज्य सरकारला […]
शेतकरी व कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेने सुरू केलेला अकोले ते लोणी असा लाँग मार्च आज स्थगित करण्यात आला. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मोर्चेकऱ्यांशी यशस्वी चर्चा केली. त्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे, हा मोर्चा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातच थांबविण्यात आला. […]
Nana Patole On PM Modi : केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपने (BJP)मागील 9 वर्षात जनतेसाठी काहीही केलेलं नाही. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहेत. देशाची (India)संपत्ती विकून देश चालवणारा पंतप्रधान देशाने पहिल्यांदाच पाहिला आहे. नरेंद्र मोदींचा खरा चेहरा देशातील जनतेला आता कळाला आहे. मोदी हे, ना हिंदूंचे (Hindu)आहेत, ना मुस्लिमांचे(Muslims), […]
Solapur News : करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला जोरदार झटका बसला आहे. संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतरही निवडणूक घेण्यात हलगर्जीपणा केल्याने कारखान्याचे संचालक मंडळच बरखास्त करण्यात आले आहे. या कारखान्यावर आता प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक म्हणून प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाचे विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब बेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक नियुक्त करण्याचा हा […]