- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Manoj Jarange : 24 डिसेंबरच्या आत आरक्षण द्या, अन्यथा.. मनोज जरांगेंचा गंभीर इशारा
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी उपोषण स्थगित केले असले तरी राज्यभरात दौरे सुरू केले आहेत. जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू आहे. बुधवारी सकाळपासून आंतरवाली सराटी येथून दौऱ्याला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे पोहोचल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सरकारला कडक शब्दांत […]
-
ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंना भोपाळमधून अटक; बेपत्ता असल्याने लोकेशन ट्रेस करुन कारवाई
नाशिक : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते अद्वय हिरे यांना मध्य प्रदेशमधील भोपाळमधून अटक करण्यात आली आहे. मालेगाव येथील रेणूका सहकारी सूत गिरणीसाठी जिल्हा बँकेकडून घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. पण त्यानंतर ते बेपत्ताच […]
-
Dhangar Reservation : सरकारनं शब्द पाळला नाही! धनगर आरक्षणासाठी उद्यापासून चौंडीत उपोषण
Dhangar Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच शांत होत असलेल्या धनगर आरक्षणाने (Dhangar Reservation) पुन्हा उचल खाल्ली आहे. सरकारच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आलेले उपोषण पुन्हा सुरू करण्याचे नक्की झाले आहे. उद्यापासून (16 नोव्हेंबर) धनगर समाजातील कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसणार आहेत. यशवंत सेनेने याआधी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे 21 दिवसांचे उपोषण केले होते. त्यावेळी […]
-
नगरचं पाणी जायकवाडीला मिळणार का? विखेंच्या बैठकीत आ. काळेंचा खास प्लॅन !
Ahmednagar News : जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या (Jayakwadi Dam) मागणीवरून नगर-नाशिक आणि मराठवाड्यात ऐन दिवाळीत संघर्ष धुमसू लागला आहे. कोणत्याही परिस्थितीत जायकवाडीला पाणी सोडू नये अशी मागणी करत नगर आणि नाशिक जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. नाशिक जिल्ह्यातून थेट सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल झालेली असतानाच नगर जिल्ह्यातही संघर्ष खदखदू लागला आहे. उद्या पालकमंत्री […]
-
धैर्यशील मोहिते-पाटलांचा माढ्यातून शड्डू; नाईक निंबाळकरांना भाजपमधूनच मिळाले पहिले आव्हान!
माढा : “भारतीय जनता पक्षाकडे मी माढा लोकसभा निवडणुकीसाठी तिकिटाची मागणी करणार आहे. माढ्यातून लढण्यासाठी मी इच्छुक आहे. कारण या मतदारसंघात मी पक्षाचे काम केलेले आहे” असे म्हणत भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत घोषणा केली. यापूर्वी मोहिते पाटील हे केवळ दावा […]
-
माझे घर जळत असताना साधे सायरनही वाजवले नाहीत, आमदार संदीप क्षीरसागरांचा गंभीर आरोप
बीडः मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीच्या आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण लागले होते. बीडमध्ये जिल्ह्यात मोठी जाळपोळ झाली. आमदार संदीप (MLA Sandip Shirsagar) क्षीरसागर यांचे घरही जाळण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) कार्यालय जाळण्यात आले.या कार्यालयात आमदार रोहित पवार व संदीप क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिवाळी पाडवा साजरा केला. यावेळी आमदार क्षीरसागर यांनी पोलिस प्रशासनावर […]








