अहमदनगरः महात्मा फुले जयंती मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणातून सहा जणांनी एकाला दांडके व रॉडने मारहाण केली आहे. भिंगार येथे ही घटना घडली आहे. भिंगार पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविष्कार संजय पुंड हा गंभीर जखमी झाला आहे. पुंड याच्या फिर्यादीवरून निलेश पेंडुलकर, सोनू पेंडुलकर, अक्षय हंपे, अभी शेलार, रोहित शिर्के, आन्या […]
Mumbai High Court On Mumabi Goa Highway : सध्या कोणत्याही समस्येची पाहणी हे हवाई पद्धतीने करण्याची फॅशन आली आहे, असे मत मुंबई उच्चन्यायालयाने व्यक्त केले आहे. गेल्या 13 वर्षापासून मुंबई-गोवा हायवेचे काम रखडले आहे. हा चौपदरी महामार्ग असून याचे काम केंद्र सरकारच्या अंतर्गत आहे. सध्या रस्ता प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरलेला आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी केंद्रीय […]
मागच्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे नाराज असल्याच्या चर्चा चालू आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी आज स्पष्टीकरण दिले. ते म्हणले की, ते पक्षावर नाराज नाहीत. सध्या ते त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत. पण ते पक्षावर नाराज नाहीत पण त्यांच्या पुढच्या निवडणुकाबद्दल मला माहित नाही. असं […]
Devendra Fadnavis on BJP-MNS Alliance : उद्धव ठाकरे यांनी भाजपशी फारकत घेतल्यानंतर भाजप आणि मनसेची जवळीक वाढली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेकदा एकत्र दिसले आहेत. तसेच राज ठाकरे यांनी भाजपला पूरक ठरतील अशा भूमिका अनेकदा घेतल्या आहेत. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे दोन्ही पक्ष एकत्र येतील का अशा चर्चा राज्याच्या राजकारणात […]
प्रफुल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (rashmi thackeray) या नाशिक दौऱ्यावर जाणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. नाशिक येथे शिवसेनेच्या महिला मोर्चाला त्या मार्गदर्शन करणार असल्याचं बोलले जात आहे. पण यावर ठाकरे गटाकडून अजूनही यावर दुजोरा दिला गेलेला नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेचे अनेक आमदार […]
नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करत आपल्या कार्यालयात ‘एसी’ची (एअर कंडीशनर) थंड हवा खाणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकारची वक्रदृष्टी पडली आहे. अधिकारात नसतानाही परस्पर आपल्या दालनात एसी बसविणाऱ्या अशा अधिकाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश नाशिक विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. याबाबत आयुक्त कार्यालयाने जळगावसह, नगर, नाशिक, धुळे, नंदूरबार जिल्हाधिकाऱ्यांना पत्र धाडले आहे. आयुक्तांनीही या प्रकाराची दखल घेतल्याने अधिकाऱ्यांकडून […]