- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
Sharad Pawar : ‘मी कुठेच नसलो तरी सगळीकडे, दुखण्याची नोंद घेतली’; शरद पवारांच्या निशाण्यावर कोण?
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
जायकवाडीला नगरमधून पाणी नाहीच; डीपीडीसीच्या बैठकीत ठराव, सर्वपक्षीय नेत्यांचा एकच सूर
Ahmednagar News : जायकवाडी धरणाला अहमदनगर जिल्ह्यातून पाणी न देण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांनी दिली आहे. जायकवाडी धरणाला अहमदनगरमधून पाणी देण्याची मागणी सातत्याने होत होती. मात्र, सध्याची जिल्ह्याची परिस्थिती पाहता पाणी देऊ नये अशी ठाम भूमिका सर्वपक्षीय नेत्यांनी बैठकीत घेतली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी एकच सूर […]
-
‘ज्यांची चकली सरळ त्यांच्याच फराळाला मी जाणार’; लकेंचं नाव न घेता विखेंचा टोला
Sujay Vikeh On Nilesh Lanke : अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे खासदार सुजय विखे पाटील(Sujay Vikhe) आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके(Nilesh Lanke) यांच्यात शाब्दिक चकमक होत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. अशातच आता पुन्हा एकदा खासदार सुजय विखे यांनी निलेश लंकेंचं नाव न घेता टोलेबाजी केली आहे. ज्यांची चकली सरळ त्यांच्याच फराळाला मी जाणार असल्याचा टोला […]
-
राज ठाकरेंचा 15 दिवसांत यु-टर्न : प्रामाणिक वाटणाऱ्या जरांगेंच्या आंदोलनातून आता ‘राजकारणाचा वास’
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा बोलविता धनी कोण आहे? निवडणुकांच्या तोंडावर जातीय वाद पेटविण्यासाठी त्यांच्या आडून दुसरं कोणीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे का? कालांतराने या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून राजकारणाचा वास येत असल्याचा आणि जातीय वाद भडकविण्याचा […]
-
आमदार राम शिंदेच्या दिवाळी फराळ कार्यक्रमात निलेश लंकेची हजेरी, चर्चांना उधाण
अहमदनगर : दिवाळी फराळाच्या निमित्ताने यंदा नगर जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आपापल्या मतदारसंघात दिवाळी फराळाचे आयोजन केले आहे. हे नेते मंडळी आपल्या राजकीय समर्थक आणि विरोधकांनाही आमंत्रित करत आहेत. यातच सध्या आहे चर्चा आहे, ती म्हणजे भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची. आमदार लंके यांनी राम शिंदे (Ram Shinde) यांच्या […]
-
राम शिंदेंकडून पार्थ पवारांचा पाहुणचार! रोहित पवारांचा ‘चार’ शब्दांचा पुणेरी टोला
अहमदनगर : “नेत्यांच्या घरी जाऊन फराळ खाणं हे काही मोठ्या नेत्यांसाठी महत्वाचे असू शकते, पण विकासकामे देखील महत्वाची आहेत” असे म्हणत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नेते पार्थ पवार आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांना खोचक टोला लगावला. राम शिंदे यांच्या घरी आज (16 नोव्हेंबर) पार्थ […]
-
Sharad Pawar : ‘चंद्रकांत पाटलांना नक्की कळेल पण, निवडणुकीनंतर’; शरद पवारांनी नेमकं काय सांगितलं?
Sharad Pawar : दिवाळी सणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार एकत्र आले होते. त्यांच्या या भेटीची चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांच्या या भेटीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी खोचक टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता शरद पवार यांनी पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शरद […]









