Ahmednagar Traders Attacked : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी शहरातील कापड बाजारात व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आता व्यापाऱ्यांसह राजकीय नेतेमंडळींनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. या हल्ल्याचा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी निषेध केला आहे. हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर वारंवार हल्ला केला जात आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी संवाद […]
Ahmednagar News : नगर शहरातील कापड बाजारात काल दोन व्यापाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (शनिवार) कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. या हल्ल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत असून व्यापाऱ्यांनी आज आपले व्यवहार बंद ठेवत या घटनेवर संताप व्यक्त केले. यावेळी व्यापारी महासंघासह अन्य व्यापाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यामध्ये शहरातील राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी तसेच व्यापारी […]
Old Mumbai-Pune Highway Accident : जुन्या पुणे-मुंबई हायवेवर (Pune-Mumbai Highway) एक खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात (accident) झाला आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस दरीत कोसळल्याने 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 20 ते 30 जण हे गंभीर जखमी झाले आहेत. बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ (Near Shingroba Temple) पहाटे चार वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना […]
Doughter and Mother who came to see the goddess drowned in the dam : केद्राई देवीच्या (Kedrai Devi’s) दर्शनासाठी आलेल्या माय लेकींसोबत मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. चांदवड तालुक्यातील केद्राई देवीच्या दर्शनानंतर तेथील धरणाच्या काठाजवळ उभे असतांना पाय घसरून पडल्याने अवघ्या 7 वर्ष महिन्याच्या चिमुकलीसह तिच्या आईचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संबंधित कुटुंबावर दु:खाचा […]
Sujay Vikhe vs Nilesh Lanke : भाजप खासदार डॉ.सुजय विखे (Sujay Vikhe) व राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात आता जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी असला तरी दोघेही आतापासूनच एकमेकांवर जोरदार टीका करत आहे. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोघे समोरासमोर उभे ठाकले आहेत. महाविकास […]
Sanjay Raut : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत आज अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटानंतर देशातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षांनी आक्रमक होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. या गौप्यस्फोटानंतर विरोधकांनी सरकारला टार्गेट करणे सुरू केले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत […]