- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
महाराष्ट्राचा सातबारा काय तुमच्या नावावर आहे का? गावबंदीच्या मुद्द्यावरून भुजबळांचा जरांगेंना सवाल
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
जालन्यात OBC एल्गार! भुजबळ, वडेट्टीवर, पडळकर, देशमुख अन् जानकर एकाच मंचावर
जालना : तब्बल 30 वर्षांनंतर जालना जिल्हा पुन्हा एकदा ओबीसी आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू बनला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी विरोध करत आज जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी आरक्षण एल्गार (OBC Reservation) सभेला सुरुवात झाली आहे. या सभेसाठी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय ओबीसी नेते एकवटले आहे. […]
-
OBC Reservation : ..तर महाराष्ट्र पेटून उठेल; ‘ओबीसी’ एल्गार सभेत पडळकरांचा इशारा
OBC Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. तर दुसरीकडे आज जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी आरक्षण एल्गार (OBC Reservation) सभेला सुरुवात झाली आहे. या सभेसाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, महादेव जानकर आदी […]
-
OBC Reservation : महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा; बबनराव तायवाडेंची मागणी
OBC Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. तर दुसरीकडे आज जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी आरक्षण एल्गार (OBC Reservation) सभेला सुरुवात झाली आहे. या सभेसाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भादप आमदार गोपीचंद पडळकर आदी उपस्थित आहेत. […]
-
वाकचौरे तब्बल 10 वर्षांनी इलेक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित मांडली शेतकऱ्यांची व्यथा
अहमदनगर : लोकसभा निवडणुकांना आता सहा महिन्यांपेक्षाही कमी कालावधी बाकी आहे. या अनुषंगाने आता राजकीय नेतेमंडळी, इच्छुक उमेदवार आणि पक्षाचे संभाव्य उमेदवार सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शिर्डीतून (Shirdi) लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारी जवळपास निश्चित मानले जाणारे भाऊसाहेब वाकचौरेही (Bhausaheb Wakchoure) सक्रिय होत असल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढा समोर घेत त्यांनी […]
-
Nashik News : नाशिकमध्ये एकाच वेळी 2 बिबटे; शर्थीच्या प्रयत्नांनंतर दोन्ही बिबटे जेरबंद
Nashik News : बिबट्या समोर दिसताच भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते. दरदरून घाम फुटतो. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांनी जीवही गमावला आहे. त्यामुळे हा हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीत येऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातात. परंतु, तरीही बिबट्या मानवी वस्तीत येण्याच्या घटना वाढल्या आहेत. आताही नाशिक शहरात (Nashik News) दोन बिबटे घुसल्याने (Leopard in Nashik) मोठी खळबळ उडाली. […]
-
Devendra Fadnavis : लोकसभा की विधानसभा? फडणवीसांचं उत्तर अन् पिक्चर क्लिअर!
Devendra Fadnavis : राज्यात लोकसभा आणि (Lok Sabha Election) त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. राजकीय पक्षांकडून मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. उमेदवारांवरही चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर आता जागावाटपाचीही चर्चा सुरू होणार आहे. कोण कुठून लढणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नसले तरी दबावाचं राजकारण सुरू झालं आहे. लोकसभा निवडणूक लढणार […]









