छत्रपती संभाजीनगर : सावरकरांच्या नावाने यात्रा काढताय तर काढा. पण सावरकरांचे जे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्याचे तुमच्या वर बसलेल्या नेत्यांमध्ये हिंमत आहे का? असा सवाल छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) सभेतून उद्धव ठाकरे यांनी भाजप केला आहे. अमित शहा म्हणाले होते की उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा आणि मला जमीन बघायची होती. पण […]
छ. संभाजीनगर : हिंदू पंतप्रधान असूनही हिंदुंना जनआक्रोश मोर्चे का काढावे लागतात? असा खोचक सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही सोडलेलं नाही. उद्धव ठाकरेंनी आजच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अमित शाहांवरही टीकेची तोफ डागली आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार तयारी सुरु […]
छत्रपती संभाजीनगर : अमित शहा पुण्यात आल्यावर म्हणाले की सत्तेसाठी आम्ही काँग्रेसची तळवे चाटत होतो मग तुम्ही सत्तेसाठी मिध्यांचे काय चाटत आहात? चांगले चाललेले सरकारे फोडायची, पाडायची. नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचे सरकार पाडले आणि तुम्ही नितीश कुमार यांच्याबरोबर सरकार स्थापन केले. त्यावेळी तुम्ही नितीश कुमार यांचे काय चाटत होतात? असा सवाल शिवसेना […]
छ. संभाजीनगर : आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो पण तुम्ही मिंधे गटाचे काय चाटत आहात? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहांवर टीकेची तोफ डागली आहे. महाविकास आघाडीच्या आजच्या वज्रमूठ सभेची अनेकांना उत्सुकता लागलेली असताना अखेर उद्धव ठाकरेंचं भाषण सुरु झालं आहे. या सभेत भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना चांगलंच झोडपलंय. या सभेला […]
छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या हुकुमशाहीविरोधात राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. सगळे मित्रपक्ष या यात्रेत सहभागी झाले आणि यशस्वी पदयात्रा झाली. पदयात्रेतून महागाई, बेरोजगारीच्या मुद्दे मांडले गेले. लोकांना यावर जागृत केले गेले. राहुल गांधी यांनी लोकसभेत अदानी आणि मोदींचा संबंध काय असा सवाल केला पण त्यांचं भाषण काढून टाकण्यात आले. परदेशात गेल्यावर इथल्या […]
छ. संभाजीनगर : आजची विराटसभा पाहिल्यानंतर तुम्ही कितीही गौरवयात्रा काढल्या तर आम्हाला काहीही फरक पडणार नसल्याचं थेट काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी विधान शिंदे-फडणवीस सरकारला उद्देशून केलंय. आज छत्रपती संभाजीनगरमधील मराठा सांस्कृतिक मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडत आहे. या सभेत अशोक चव्हाण बोलत आहेत. सभेत भाषणाच्या सुरवातीलाच चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांना झोडपल्याचं दिसून आलंय. […]