- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘ऑपरेशनचं सांगू नका, मुका मार आम्हालाही देता येतो’; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला
सध्या महाविकास आघाडी आणि सत्ताधारी गटात आरोप प्रत्यारोपांचे प्रमाण वाढले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यामध्ये आघाडीवर आहेत. त्यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर तोफ डागली. ते म्हणाले की आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा आमच्यासाठी संपला आहे. याबाबत आम्ही काँग्रेस (Congress) नेत्यांबरोबर चर्चा केली आहे. शरद पवार यांनीही या प्रकरणी मध्यस्थी […]
-
शीतल म्हात्रे प्रकरणात तत्परता दाखवली, तशीच शिरसाट प्रकरणात दाखवा; अंधारेंच मुख्यमंत्र्यांना आवाहन
ज्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शीतल म्हात्रे (sheetal mhatre) यांच्या प्रकरणांमध्ये लवकर कारवाई करून लक्ष घातले, त्याचप्रमाणे संजय शिरसाठ यांच्या सुद्धा या प्रकरणात लक्ष घालून कारवाई करण्याचे आदेश देतील. अशी मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे. या तक्रारीसाठी मी आग्रह धरला आहे असंही यावेळी सुषमा अंधारे (sushma […]
-
महाडिकांच्या झोळीत काय? हे ज्याची कुवत आहे त्यालाच कळेल; महादेवराव महाडिक आक्रमक
कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या (Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory)निवडणुकीवरुन कोल्हापूरचं (Kolhapur)राजकीय वातावरण (political climate)चांगलच तापायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक गट (Former MLA Mahadevrao Mahadik)आणि आमदार सतेज पाटील गट (MLA Satej Patil group)पुन्हा एकमेकांसमोर उभा ठाकला आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक हे पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर आक्रमक […]
-
ऊस वाहतूक कामगारांची मुकादमांकडून फसवणूक; राजू शेट्टी आक्रमक
पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani shetkari Sanghatana)नेते राजू शेट्टी (Raju Shetti)यांनी साखर आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, आयुक्तांना भेटण्याची दोन कारणं होती, त्यातलं एक कारण म्हणजे काही वर्षांपासून ऊस वाहतुकदार कामगारांची (Sugarcane transport workers)मोठ्या प्रमाणात मुकादमांकडून फसवणूक (Fraud)झाली आहे. राज्यात एकूण […]
-
बाळासाहेब, वाजपेयींना जमलं नाही ते सावंत बंधूंनी करुन दाखवलं, सावंत बरळले…
सोलापूर : आरोग्यमंत्री तानाजी सावंत काल सोलापूरमध्ये एका सभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे ते म्हणाले आज आम्ही या सभेला 7 लाखांची गर्दी जमवली आहे जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीनां जे जमलं नाही ते सावंत बंधूनी करून दाखवलं. सावंत जरी मोठेपणाच्या ओघात बोलून केले असले तरी […]
-
ब्लॅकमेलिंगसाठी पाच कोटी तुम्हाला कोणत्या माऊलीने मागितले ? ; अंधारेंचा शिरसाटांना थेट सवाल
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्याचे जोरदार पडसाद (Maharashtra Politics) उमटत आहेत. आज दिवसभरात विरोधकांनी शिरसाट यांच्यावर टीकेची झोड उठविली. त्यानंतर अंधारे यांनीही पत्रकार परिषदेत शिरसाट यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच शिरसाट यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेत […]










