- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
मंत्री सावंतांचा गौप्यस्फोट ! बंडाची सुरुवात फडणवीसांच्या आदेशाने; मी घेतल्या दीडशे बैठका
Tanaji Sawant : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेत फूट पाडली. त्यानंतर भाजपच्या मदतीने राज्य सत्तांतरही घडवून आणले. या बंडाच्या पाठीमागे भाजपचा हात असल्याचे आरोप त्यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून वारंवार केले गेले. आता राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी गौप्यस्फोट करत यावरच शिक्कामोर्तब केले आहे. सावंत म्हणाले, बंडासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मी तब्बल […]
-
Gunaratna Sadavarte : सदावर्तेंना मोठा धक्का; दोन वर्षांसाठी सनद रद्द
Adv. Gunaratna Sadavarte Charter Of Advocate Canceled For Two Years : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात कर्मचाऱ्यांची बाजू मांडणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का बसला आहे. बार काउन्सिल ऑफ इंडियाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदावर्तेंची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याप्ररकणी अॅड. सुशील मंचरकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. […]
-
खोक्यांची टीका अंगलट; दिल्ली उच्च न्यायालयाचे ठाकरे पित्रापुत्रासह राऊतांना समन्स
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील (Maharashtra)सत्तांतरानंतर शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group)आणि ठाकरे (Shivsena thackeray Group)गटातील वातावरण कमालीचं तापलं आहे. दररोज कोणत्या न् कोणत्या कारणानं एकमेकांवर जहरी टीका केली जात आहे. एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत. अशाच एका प्रकरणातून दिल्ली उच्च न्यायालयाकडून (Delhi High court)शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) समन्स बजावला आहे. त्याचबरोबर […]
-
निवडणुका कधीही होतील, तयार राहा ; जयंत पाटलांचे पदाधिकाऱ्यांना आदेश
Jayant Patil on Election : राज्यातील सध्याची राजकीय अस्थिरतेची परिस्थिती पाहता राज्यात कधीही विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. तेव्हा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तयार राहिले पाहिजे. पक्षाला विजयी व्हायचे असेल तर गावपातळीपर्यंत संघटना मजबूत करावी लागेल. आधी पक्ष मजबूत करणे गरजेचे आहे त्यानंतर मतदारसंघ मागता येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य […]
-
मोठी बातमी : फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब; मध्यरात्री नेमकं काय घडलं
Devendra Fadanvis Bomb Threat Call : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घराबाहेर बॉम्ब ठेवल्याच्या फोननं एकच खळबळ उडाली. सोमवारी मध्यरात्री आलेल्या फोनमुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. पोलीस नियंत्रण कक्षाला फडणवीसांच्या नागपूर येथील घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन आला. त्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक रवाना झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी धमकी देणाऱ्या […]
-
शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य भोवणार.. दानवे म्हणाले, आता थेट गुन्हा दाखल करणार
Chatrapati Sambhaji Nagar : शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Shshma Andhare) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्य त्यांना चांगलेच त्रासदायक ठरताना दिसत आहे. या वक्तव्याविरोधात ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. सुषमा अंधारे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) […]










