- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘चोर’ डिया नावावर जोर देत राज ठाकरेंनी काढला अजितदादा अन् पवारांना चिमटा
मुंबई : अजितदादा आणि शरद पवारांच्या भेटीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या शैलीत उत्तर देत एकाचवेळी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांना चिमटे काढले आहेत. ते म्हणाले की, आपण याआधीच सांगितले होते की, ही सर्व खेळी राष्ट्रवाचीचं असून, एक टीम आधी पाठवली आहे तर, आता दुसरी टीम जाईल असे म्हणत […]
-
Ahmednagar Accident : डिव्हायडरला धडकून बसचा भीषण अपघात; प्रवासी थेट काच फुटून बाहेर फेकले गेले
Ahmednagar Accident : अहमदनगर जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडतच आहे. यातच शिर्डीमध्ये एका खासगी बसचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. भरधाव वेगात असलेली ही बस थेट रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. धक्कादायक म्हणजे हा अपघात एवढा भयानक होता की, बस पोलला धडकताच ड्रायव्हर शेजारी बसलेले प्रवाशी थेट बसच्या काचा फुटून बाहेर फेकले गेले. यात प्रवासी किरकोळ जखमी […]
-
गंमतभेटींसाठी महाराष्ट्र म्हणजे गंमतजंमत नाही; सामनातून टीकास्त्र
Samana Sanjay Raut : ‘राजकारणातील डिजीटल युगात काहीच गुप्त राहत नाही. त्यामुळेच चार दिवसांपूर्वी जेव्हा देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी महाराष्ट्रतील नेतृत्त्व बदलावर गुप्त खलबतं झाली. त्यानंतर ही बातमी फुटली आणि त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेचा आजार बळावला. हे शिंदे गटाने गांभीर्याने घेतेले पाहिजे.’ अशी टीका आजच्या सामानातून करण्यात आला. ( Samana […]
-
ते कसे गेले…; दीपक साळुंखे यांची शरद पवारांनी उडवली खिल्ली !
सोलापूरः माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते. त्यावेळी व्यासपीठावर अजित पवारांबरोबर गेलेले काही आमदार, माजी आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. त्यावर पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी माजी आमदार दीपक साळुंखेसह इतरांची जोरदारपणे खिल्ली उडविली. हे सर्वजण खाली मान घालून निघून गेल्याचे पवार यांनी सांगितले. पण ते सांगताना […]
-
Mahesh Elkunchwar : ‘वर्षातून एकदाच साहित्य संमेलनावर २-३ कोटी खर्च करणं चुकीचं, त्यापेक्षा….’
Mahesh Elkunchwar : दरवर्षी होणारी मराठी साहित्य संमेलनं ही मराठी माणसांसाठी एक विचारांची पर्वणीच असते. मात्र, आता ज्येष्ठ लेखक आणि नाटककार महेश एलकुंचवार यांनी वर्षातून एकदाच साहित्य समेलनांवर दोन-तीन कोटी रुपये खर्च करणं चुकीचं असल्याचं वक्तव्य केलं. (Mahesh Elkunchwar On marathi sahitya sammelan they said It is wrong to spend two three crore rupees on […]
-
महाराष्ट्राला काका-पुतणे दूधखुळे समजू लागलेत का?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख शरद पवार व अजित पवार यांच्याबाबत वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू आहेत. त्यात शरद पवार हे घेत असलेल्या भूमिकेबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो. आता पुण्यातील अजित पवारांबरोबर झालेल्या भेटीवर शरद पवारांनी सोलापूरात पत्रकार परिषदेत माहिती दिली. अजित पवार हा माझा पुतण्या आहे. त्यामुळे वडिलकीच्या नात्याने आम्ही भेटू शकते, असे जाहीर […]









