- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
मंत्री भागवत कराडांनी सांगितली अहमदनगरच्या नामांतरातील अडचण
अहमदनगर : आगामी 2024 च्या लोकसभा (Loksabha), विधानसभा (Vidhansabha Elections) निवडणुकीसाठी भाजपने (BJP)जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकीत भाजप विरोधकांचा दारुण पराभव करून लोकसभेच्या 48 पैकी 48 तर विधानसभेच्या 200 जिंकेल, असा दावा केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad)यांनी केला आहे. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena)आणि आरपीआय (RPI)हे तीन घटक पक्ष आहेत, आम्ही एकत्र […]
-
Dada Bhuse : आम्ही सभा घ्यायचो तेव्हा थेट माईक हातात घ्यायचे अन् आता…
नाशिक : आम्ही सभा घ्यायचो तेव्हा थेट माईक हातात घ्यायचे, अन् आता नेत्यांना तळ ठोकावा लागत असल्याचा टोला शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी टोला लगावला आहे. आज उद्धव ठाकरे यांची मालेगावात पार पडणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील अनेक आजी-माजी नगरसेवकांनी, महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. यावेळी दादा भुसेंनी उद्धव ठाकरेंच्या […]
-
भाजपाच्या आरोपांना भुजबळांचे उत्तर; म्हणाले, राहुल गांधी आणि ओबीसी समाजाचा..
Chagan Bhujbal : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द (Rahul Gandhi Disqualified) करण्याच्या निर्णयावरून देशभरात राजकीय वादळ उठले आहेत. देशातील विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. तर काँग्रेसने आक्रमक होत देशभरात आंदोलने केली आहेत. त्यानंतर आता सोमवारपासून आंदोलने सुरू केली जाणार आहेत. या निर्णयावर राजकीय वर्तुळातून अजूनही प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. […]
-
लोकशाहीचा मुडदा पडला तरी.., जितेंद्र आव्हाडांचा खास शैलीत घणाघात
ठाणे : राहुल गांधींनी तमाम मोदी आडनावाच्या लोकांना चोर म्हटलं नाही किंवा गलिच्छ शिव्याही दिलेल्या नाहीत, पण खिंडीत पकडले गेलं की लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं यात त्यांची हातोटी, यामध्ये लोकशाहीचा मुडदा पडला तरी बिघडत नसल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर लोकसभा सचिवालयाने केलेल्या कारवाईनंतर […]
-
सभेला पैसे वाटून आणलेली माणसे शोधाच; भुजबळांनी दिले आव्हान
Nashik : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची रत्नागिरी जिल्ह्यातील खेडनंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सभा होत आहे. सभेआधीच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे राज्यभरात सभा घेत आहेत. या सभांवर राजकीय टीकाटिप्पणीही होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनीही […]
-
देवेंद्र फडणवीसांनी सहकार्य केलं नसतं तर… मुख्यमंत्री शिंदेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ
मुंबई : 2017 साली मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी सहकार्य केलं त्यानंतर शिवसेनेला महापौर पद मिळालं होतं असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केला. 2017 साली महापौरपदाच्या निवडणुकीत जे घडलं त्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी रंगवून सांगितलं आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीकाही केली आहे. धंंगेकरांचा भाजपला इशारा.. म्हणाले, राहुल गांधींवरील कारवाई […]










