माजी मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या नावाने मंत्रालयात बोगस नोकरी भरती सुरु होती. या प्रकरणामध्ये मंत्रालयात काम करणारे कर्मचार देखील सहभागी असल्याची माहिती आहे. या बोगस काम करणाऱ्या लोकांनी तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी यशवंत कदम यांनी गोवंडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. कदम यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर […]
नागपूर : सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे की, एक व्यक्ती, एक समूह, एक विचार, एक तत्त्वज्ञान याच्या आधारे देश घडत नाही, तो बिघडत नाही. नागपुरातील कार्यक्रमादरम्यान संघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले की, समाज हा गुणांच्या जोरावर चालतो, समाजाच्या गुणांच्या जोरावर व्यक्ती, समूह, विचार, तत्वज्ञान बनत नाही. ते बिघडत नाही. ते वेगळे आहे, आज […]
नाशिक – महाविकास आघाडी सरकारकडून (MVA) मला अटक होणार होती, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सातत्याने करत आहेत. पहाटेच्या शपथविधीवरूनही त्यांनी वक्तव्य केले आहे. हा फडणवीस यांचा नुसता कांगावा आहे. अटक झाल्यानंतर त्यांना प्रकाशझोतात यायचे होते. पण, त्यावेळचे मुख्यमंत्री सभ्य आणि सुसंस्कृत होते, असे शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुनावले. राऊत […]
अहमदनगर : अहमदनगर-पुणे महामार्गावर (Ahmednagar-Pune Highway) काल (मंगळवारी) रात्री उशिरा भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते (Dilip Satpute) समर्थक परस्परांशी भिडले. दोन्ही गटांकडून दगडफेक झाली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हे देखील वाचा राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षावर अज्ञाताकडून जीवघेणा हल्ला अहमदनगर शहरातील केडगाव […]
उस्मानाबाद : गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव (Pragya Satav) यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच उस्मानाबादच्या (Osmanabad) राष्ट्रवादीच्या (NCP) प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील (Manisha Patil) यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. मनीषा पाटील यांच्यावर अज्ञाताकडून चाकूने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र […]
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरुंची भेट घेतल्याची माहिती समोर आलीय. बोहरा समाजाचे धर्मगुरु सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन चर्चा केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी भेट घेतल्याचं सांगण्यात येत असून बोहरा समाज आमच्या पाठीशी असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी […]