- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
बीआरएसमध्ये कोणती जबाबदारी? माजी आमदार मुरकुटेंनी स्पष्टच सांगितलं…
Ahmednagar News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने महाराष्ट्रातही आपले पाये रोवली आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी घरच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत बीआरएसचं नेतृत्व स्वीकारलं आहे. आता माजी आमदार भानूदास मुरकुटेंनीही बीआरएस पक्षाची माळ गळ्यात बांधली आहे. बीआरएसमध्ये प्रवेश केल्यानंतर भानुदास मुरकुटेंनी माध्यमांशी संवाद साथला आहे. जिल्ह्यातच मर्यादित न राहता संपूर्ण […]
-
लुटलेले सोने विकण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला
पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे जबरी चोरी करतांना गावठी कट्टयातून वृध्दावर गोळीबार करणाऱ्या आरोपीस अहमदनगर – सोलापुर रोड, चाँदणी चौक येथे अहमदनगर एलसीबी टिम’ने वेशांतर करुन सापळ लावून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. मिलींद ऊर्फ मिलन्या ईश्वर भोसले वय 25), कोमल मिलिंद भोसले (वय 20 दोघेही रा. बेलगांव, ता. कर्जत) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. (He came […]
-
तीन महिन्यात उचलबांगडी! फडणवीसांच्या मर्जीतले श्रावण हार्डीकर पुन्हा नागपुरात
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्या मर्जीतले मानले जाणारे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रावण हार्डीकर(Shrawan Hardikar) यांची बदली करण्यात आली आहे. मुंबईतून त्यांची थेट आता नागपुरात बदली झालीयं. हार्डीकर यांची नागपुरात महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी मुदतपूर्व बदली करण्यात आली आहे. राज्यातील सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील; ‘त्या’ अहवालावरून शेलारांचा निशाणा मागील वर्षी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं होतं. […]
-
राज्यातील सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील; ‘त्या’ अहवालावरून शेलारांचा निशाणा
Ghansham Shelar BRS Party : मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी एक अहवाल तयार केला. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचा वास्तव मांडणारा अहवाल सादर केला. शंभर दिवसांमध्ये 1700 शेतकऱ्यांनी विविध कारणास्तव आत्महत्या केल्या आहेत, असे अहवालात मांडले आहे. यामुळे केंद्रेकर यांनी शासनाला शिफारस केली की तेलंगणा सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील शेतकऱ्यांना प्रतिमहिना 10 […]
-
‘ते कायम उघडे पडतात त्यात नवीन काय’; क्लीन चीट मिळताच राहुल कुल यांचा राऊतांवर पलटवार
Rahul Kul On Sanjay Raut : भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांना भीमापाटस सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचारासंदर्भात क्लीन चीट मिळाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यानंतर राज्य सरकारने कुल यांना क्लीन चीट दिली आहे. संजय राऊत यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. यावर राहुल […]
-
Ahmednagar News : राष्ट्रीय शिक्षण धोरणावर अहमदनगरमध्ये कार्यशाळेचे आयोजन
Ahmednagar News : राज्यात यंदा सुरू झालेल्या शालेय शैक्षणिक वर्षापासून नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 लागू करण्यात आले आहे. मात्र यामध्ये शिक्षणामध्ये कायाका बदल होणार आहेत. त्याचे विद्यार्थी पालक आणि शाळांवर काय परिणाम होणार आहेत. हे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना देखील माहित असणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणावर अहमदनगरमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. […]









