- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचार अन् दागिने गायबप्रकरणी विधानपरिषदेत सूचना
धाराशिव : तुळजापूर देवस्थानच्या (Tuljapur temple) लाडू घोटाळ्यातील आरोपींला निलंबित न करता त्याला पुन्हा सेवेत घेतले आणि अनधिकृतपणे महत्त्वाच्या विभागांचा कार्यभार दिला. त्यामुळेच अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे मंदिरात भ्रष्टाचार वाढला. तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांच्या मोजणीत 10 मौल्यवान व शिवकालीन दागिने गायब असल्याचे आढळून आले आहे. मंदिराचा शिपाई ते विद्यमान जनसंपर्क अधिकारी असा बेकायदा प्रवास करतांना हेतुपरस्पर केलेल्या भ्रष्ट […]
-
व्वा रं पठ्ठ्या! IIT, IIM मध्ये न शिकता सव्वा कोटींचं पॅकेज, नाशिकच्या अनुरागची उंच भरारी…
जगभरातील प्रतिष्ठित आणि बलाढ्य कंपन्या दरवर्षी भारतातील हुशार मुलांना आपल्याकडे संधी देतात. त्यासाठी लाखो-कोटी रुपये मोजतात. यातील बहुतांश कंपन्या आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी असतात. मात्र, आयटी, आयआयएम, एनआयटीमध्ये शिक्षण न घेता नाशिकच्य तरुणाने अॅमेझॉन कंपनीचं सव्वा कोटींचं पॅकेज मिळवलं आहे. अनुराग माकडे याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, अलाहाबादमध्ये शिक्षण घेतलं. त्यानं आयटीमध्ये बीटेक केलं आहे. […]
-
संतापजनक: वसतिगृहाच्या केअरटेकरनेच केला मुलींवर लैंगिक अत्याचार; जळगावमधील धक्कादायक घटना
राज्यात रोज कुठेना कुठे संतापजनक प्रकार घडताना दिसत आहे. आता अशातच जळगाव जिल्ह्यांमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील एरंडोल येथील एक वसतिगृहाच्या केअरटेकरने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वात मोठी धक्कादायक बाब म्हणजे या केअरटेकरला त्याच्या पत्नीने साथ दिली आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.( […]
-
Assembly Session : ‘त्या’ विधानावर मी दिलगिरी व्यक्त करतो, जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी
आदिवासी समाजाच्या लोकांच्या जमिनी गिळंकृत केल्याच्या मुद्दा उपस्थित करीत अधिवेशनात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी रुद्रावतारच धारण केल्याचं पाहायला मिळालं. अधिवेशामध्ये सुरु असलेल्या जमीनींच्या प्रश्नोत्तराच्या तासात आव्हाड यांनी आदिवासींच्या जमिनींचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर बोलताना विरोधकांनी त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला. त्यानंतर जितेंद्र आव्हडाांना आदिवासी समाजाच्या लोकांबद्दल बोलल्याच्या विधानावरुन जाहीरपणे माफी मागितली आहे. IND vs WI: टीम […]
-
PM Kisan Yojana मध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात 18 हजार कोटी जमा
PM Kisan Yojana : देशासह राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. कारण किसान सन्मान योजनेचे 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 14 व्या हप्त्याचा राज्यातील 85.66 लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ. सुमारे 18,666 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा आहेत. असं […]
-
सरकारला ‘गतिमान’ म्हणावं तरी कसं?, आमदार तनपुरेंची खोचक टीका…
अहमदनगर : राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असून लोकप्रतिनिधी आपापल्या मतदार संघातील प्रश्न मांडत आहेत. यासोबतच या अधिवेशनात सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्याचाही विरोधकांचा प्रयत्न आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या आमदार प्राजक्त तनपुरे (MLA Prajakt Tanpure) यांनी विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. गेल्या वर्षभरापासून राजकीय अस्थिरतेमुळे राज्यातील जनतेची कामे खोळंबळी आहेत. शेतकरी, मजूर, विद्यार्थी या सर्वांनाच हालअपेष्ठा […]









